पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार
1 min read

पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार

Loading

पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार

अंमळनेर प्रतिनिधी

पाडळसरे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार वसंतराव पाटील यांची महाराष्ट्र राज्यातील गुर्जर समुदायासाठी कार्य करणारी वीर गुर्जर सेनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नियुक्ती केल्याने व जेष्ठ पत्रकार नरेंद्र कदम व भगवान सोनार यांनी “गर्जना ग्रामीण पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी एकमुखी निवड केल्याने” पाडळसरे येथील निवास्थानी जाऊन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वतीने शिवजयंती निमित्त “मंत्री महोदय यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन पत्रकार वसंतराव पाटील व सौं आशाबाई वसंतराव पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी माजी उपसरपंच भटू पाटील व शिवसेनेचे तालुका संघटक इंजि चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *