22 Apr, 2026

अमळनेर मतदारसंघातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी आली सुखद वार्ता भूमिपुत्र आमदार तथा मंत्रीमहोदय अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 68 हजार शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिकविम्याचा लाभ

Loading

अमळनेर मतदारसंघातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी आली सुखद वार्ता भूमिपुत्र आमदार तथा मंत्रीमहोदय अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 68 हजार शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के पिकविम्याचा लाभ जळगाव येथे झालेल्या बैठकीत झालेत वितरणाचे आदेश-तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-शेतकरी बांधवासाठी नेहमीच संवेदनशील असणाऱ्या भूमिपुत्र आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता आली […]

1 min read

आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप

Loading

आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप अमळनेर प्रतिनिधी यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे एचएमटी टेलर्स नाशिक यांच्या सौजन्याने व श्रीमती निशा देशमुख (कल्पना पाटील), श्रीमती वंदना जी, श्रीमती सीमा मॅडम यांच्या सहकार्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष माईसाहेब विद्याताई पाटील, सचिव नानासाहेब युवराज पाटील , […]

1 min read

लोकमान्य विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा

Loading

लोकमान्य विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरा अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणे सादर केलीत व गुरूंचे महत्व सांगितले. यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळग्रह सेवा संस्थान मार्फत गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे चिटणीस विवेकानंद […]

1 min read

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी—

Loading

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी— ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना ‘ विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी लोकमान्य […]

1 min read

व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती

Loading

व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या जिल्हाध्यक्ष पदी संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केली घोषणा अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी यांची व्हाईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार साप्ताहिक विंग चे जळगाव जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. […]

1 min read

अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांची कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी… धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव

Loading

अमळनेर च्या डि.ए.धनगर सरांच्या कन्या जिज्ञानाची स्पर्धा परीक्षेतून भरारी… धनगर समाजाचा लेकीचा अभिमान व कौतुकाचा वर्षाव एकाच वेळी तीन परीक्षा पास झाल्याचे रेकॉर्ड ब्रेक.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सरकारी सेवेते जाण्याचे स्वप्न राज्यातील अनेक तरुण पाहत असतात. त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी रात्रंदिवस करत असतात. मनात जिद्द आत्मविश्वास,मेहनत करण्याची इच्छा असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरते असेच […]

1 min read

नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..

Loading

नितीनच्या पुण्यस्मरण निमित्ताने 27 वर्षापासून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.. अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा मुलगा नितीन रमेश चौधरी इयत्ता नववीच्या वर्गात असतांना 27 वर्षांपूर्वी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले.. निधनाचा धक्का परिवाराला मोठा होता.. त्यात नितीनच्या स्मृतींना उजाळा व त्याच्या आठवणी निरंतर […]

1 min read

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव

Loading

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवितांना अतिशय घाई घाईने जाणीवपूर्वक अयोग्य पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने जो उद्रेक झालाय त्याला पूर्णतः सरकार व प्रशासन जबाबदार-संदीप घोरपडे जिल्हासरचिटणीस काग्रेस पक्ष जळगांव अमळनेर प्रतिनिधी दिनांक बावीस जुलै 2024 रोजी अमळनेर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या प्रमाणात न्यायाची मागणी करण्यासाठी अमळनेर प्रांत कचेरीवर धडकले त्यांच्या समवेत विविध क्षेत्रातील अनेक समाजातील […]

1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ

Loading

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहाचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 या कालावधीत *शिक्षण सप्ताह* साजरा करावयाचा आहे. या उपक्रमांतर्गत अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती (TLM) करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकांनी निर्माण केलेल्या […]

1 min read

विश्व मानव रूहानी केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी–

Loading

विश्व मानव रूहानी केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी– अमळनेर(प्रतिनिधी):- अमळनेर येथील विश्व मानव रूहानी केंद्राच्या शाखेत गुरुपौर्णमा उत्साहात साजरा.यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती होती.. सेवा भावच मानव जीवनाचा मुळस्वभाव असून केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मंत्री अनिल पाटील यांनी कौतुक केले. केंद्रातर्फे वर्षभर रक्तदान,वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी स्थानिक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?