मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी—
1 min read

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी—

Loading

मारवड महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी—

ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना ‘ विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सतीश पारधी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रा. विजय पाटील यांनी मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्हि.डी. पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा.डॉ. दिलीप कदम, प्रा.डॉ. माधव वाघमारे, प्रा.डॉ. पवन पाटील, प्रा. डॉ. संजय पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *