आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप
1 min read

आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप

Loading

आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप

अमळनेर प्रतिनिधी
यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे एचएमटी टेलर्स नाशिक यांच्या सौजन्याने व श्रीमती निशा देशमुख (कल्पना पाटील), श्रीमती वंदना जी, श्रीमती सीमा मॅडम यांच्या सहकार्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष माईसाहेब विद्याताई पाटील, सचिव नानासाहेब युवराज पाटील , मुख्याध्यापक प्राथमिक ,माध्यमिक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *