अमळनेर
साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात जाहिरात शेड्यूल मधून वगळल्याने दुरुस्ती करा.. अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन
![]()
साप्ताहिक वृत्तपत्रांना १५ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात जाहिरात शेड्यूल मधून वगळल्याने दुरुस्ती करा.. अमळनेरला उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे मुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन अमळनेर प्रतिनिधी : राज्यामध्ये साप्ताहिक वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती ‘साप्ताहिक वृत्तपत्र’ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. परंतु जाहिरात शेड्यूल मधून साप्ताहिक वृत्तपत्रांना वगळण्यात […]
मारवड महाविद्यालयात सद्भावना दिवस साजरा
![]()
मारवड महाविद्यालयात सद्भावना दिवस साजरा ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी भुषविले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सतिश पारधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वसंत देसले यांनी […]
मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल … या वक्तव्याच्या निषेधार्थ करत गंगागिरी महाराजावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने अमळनेरला पोलीस निरीक्षक यांना निवेदन..
![]()
मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल … या वक्तव्याच्या निषेधार्थ करत गंगागिरी महाराजावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून युवक काँग्रेसच्या वतीने अमळनेरला पोलीस निरीक्षक यांना निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी गंगागिरी महाराज संस्थान गोदावरी धाम बेट सरला येथील मठाधिपती रामगिरी महाराजांनी सिन्नर येथे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी तसेच […]
चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा
![]()
चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा अमळनेर प्रतिनिधी सर्व भाविक भक्तांना जय श्रीराम जय भद्रा दरवर्षी सालाबादप्रमाणे अमळनेर ते भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन श्रावण महिन्यात रिमझिम पावसात हिरवळ माय रानातून पर्यावरणाच्या सानिध्यात श्री प्रभू रामचंद्र व हनुमान जी यांचे भजन व भक्ती गीता सह टाळ […]
सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा.
![]()
सार्वजनिक विद्यालयात माजी सैनिक,शेतकरी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम साजरा. असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे रक्षाबंधन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गावातील माजी सैनिक रत्नाकर भोळे,गोपाळ भोळे व गावातील शेतकरी पुरुषोत्तम सावदेकर,नितीन पाटील, अतुल चौधरी, किशोर नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले. या सर्वांना शाळेतील विद्यार्थिनी कोमल नारखेडे, मोहिनी पाटील, कुंदना सोनवणे, साक्षी चौधरी, […]
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मतदारांनी रस्त्यावर आणले- संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे अमळनेरला महीला संवाद मेळाव्यात प्रतिपादन अमळनेरला महिला संवाद मेळावा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला यशस्वी महीला संवाद मेळावा यशस्वी झाल्याचा आनंद – तिलोत्तमाताई पाटील राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस
![]()
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मतदारांनी रस्त्यावर आणले… सुप्रिया सुळे यांचे अमळनेरला महीला संवाद मेळाव्यात प्रतिपादन अमळनेरला महिला संवाद मेळावा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी केला यशस्वी महीला संवाद मेळावा यशस्वी झाल्याचा आनंद – तिलोत्तमा पाटील राष्ट्रवादी महिला प्रदेश चिटणीस अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सध्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही , महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, सर्वसामान्य जनता महागाईने […]
कृतिशून्य तत्वज्ञान धर्माला मारक असते- डाॅ.श्री एल. ए. पाटील,
![]()
अमळनेर नगरीत धर्मगुरुंची सर्वधर्म परिषद उत्साहात संपन्न!! कृतिशून्य तत्वज्ञान धर्माला मारक असते- डाॅ.श्री एल. ए. पाटील अमळनेर नगरी ही चळवळीची जशी जननी आहे तशी धर्मा धर्मात एकोपा टिकावा म्हणून नेहमी सजग असते. त्यासाठी विविध धर्माच्या मार्गदर्शकाला सभेला बोलवून शांतता कशी नांदेल याबाबत चर्चासत्रे, सभा, व्याख्याने आयोजित केली जातात. पू .सखाराम महाराज यात्रा ही सर्व लोक […]
राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला.. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप
![]()
राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचे काम दिल्लीतील अदृष्य शक्तीनी केला.. सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर आरोप अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था तिनतेरा झाले आहेत.. महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, गृह विभाग मूग गिळून गप्प बसला आहे ,शेतकरी च्या मालाला भाव नाही, बेरोजगारीची संख्या वाढली आहे ,कर्मचारी पेन्शन साठी आंदोलन करीत आहे सरकार सुस्त आहे. असे सांगत दहा […]
अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न..
![]()
अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न.. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे बौद्ध समाज मंच आयोजित गुणवंतांचा सत्कार समारंभ लाॅयन्स हॉल येथे झाला. कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. याप्रसंगी मा.नगरसेवक नरेंद्र संदानशिव, बाळासाहेब योगराज संदानशिव, मा.गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, भारतीय बौद्ध […]
अमळनेरला स्व.डॉ.मोमिता देवनाथ बलात्कार हत्येप्रकरणी वैद्यकीय क्षेत्राने व्यक्त केला निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करा,आयएमए सह सर्व संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्र सरकारला निवेदन
![]()
अमळनेरला स्व.डॉ.मोमिता देवनाथ बलात्कार हत्येप्रकरणी वैद्यकीय क्षेत्राने व्यक्त केला निषेध, आरोपींवर कठोर कारवाई करा, आयएमए सह सर्व संघटनेचे उपविभागीय अधिकारी मार्फत केंद्र सरकारला निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज मधील घटनेने रुग्णालयातील हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणले आहेत: महिलांसाठी सुरक्षित जागांची कमतरता आणि संघटित सुरक्षा प्रोटोकॉलच्या अभावामुळे उधळलेली हुल्लडबाजी. या […]

