चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा
1 min read

चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा

Loading

चलो भद्रा मारुती, चलो भद्रा मारुती

श्रीक्षेत्र अमळनेर ते क्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळा

अमळनेर प्रतिनिधी
सर्व भाविक भक्तांना जय श्रीराम जय भद्रा
दरवर्षी सालाबादप्रमाणे अमळनेर ते भद्रा मारुती पायी दिंडीचे आयोजन श्रावण महिन्यात रिमझिम पावसात हिरवळ माय रानातून पर्यावरणाच्या सानिध्यात श्री प्रभू रामचंद्र व हनुमान जी यांचे भजन व भक्ती गीता सह टाळ मृदुंग बँड पथकास तन मनाने तल्लीन होऊन श्री प्रभू रामचंद्र व श्री हनुमान जयघोष व गजर करून दिंडीत असंख्य भावी सामील होतात
तरी यावर्षी तारीख 27 ऑगस्ट वार मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता विजय मारुती येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे तरी भाविक भक्तांनी दिंडीत सामील होण्याचे विनंती श्री भद्रा प्रति क उद्योग समूह व भद्रा प्रतीक मित्र मंडळ पैलाड यांच्याकडून करण्यात येत आहे
सोबत फक्त अंथरून पांघरून स्वतःचे घ्यावे
दिंडीत सामील होण्यासाठी कुठलेही शुल्क फी नसून निशुल्क आहे संपर्क व अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा मा.नगरसेवक आण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी (मोबाईल नंबर 8421192009 ) व अर्बन बँकेचे संचालक दीपक आबा साळी व श्री भद्रा प्रतीक मॉल अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *