अमळनेर
मांडळ आदर्श विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान
![]()
मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार मांडळ येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. […]
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित
![]()
श्रीमती सुवर्णा धनगर या आदर्श आरोग्य सेविका पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी मा.आमदार दादासो, श्री शिरीष मधुकरराव चौधरी (आमदार रावेर-यावल विधानसभा) यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जोद ता.रावेर जि. जळगाव यांच्यातर्फे हा आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार देण्यात आला. श्रीमती सुवर्णा कौतिक धनगर ह्या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड ता.अमळनेर या ठिकाणी […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक डि.के पाटील उपक्रमशिल शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फॉर्म राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श पुरस्कार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न केल्याबद्दल व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याच्या गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो. .साने गुरुजी नूतन विद्यालयाचे उपशिक्षक […]
अतिशय वाईट परिस्थिती असताना मागची निवडणूक केवळ तुमच्याच बळावर जिंकलो, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
![]()
अतिशय वाईट परिस्थिती असताना मागची निवडणूक केवळ तुमच्याच बळावर जिंकलो राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना अमळनेर-,तब्बल दोन वेळा झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे सर्वच बाजूने अत्यंत वाईट परिस्थिती झाली असताना इतरांप्रमाणे घरांला कुलूप लावून कधी पळालो नाही आणि मागची विधानसभा निवडणूक केवळ तुमच्याच बळावर मी जिंकलो,35 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकिर्दीला तुम्हीच […]
सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक
![]()
सुख, समाधान, आनंद या गोष्टी परिस्थितीवर नाही तर मनावर अवलंबून -प्रा. डॉ. संजय कळमकर सुप्रसिद्ध साहित्यिक अमळनेर प्रतिनिधी आनंदी जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि संतुलित मन:स्थिती आवश्यक आहे. त्यासाठी दिनचर्या चांगली पाहिजे. पहाटे फिरायला जाणे, थोडासा प्राणायाम, जमले तर जिमला जातो. विशेष म्हणजे आनंद हा शोधता आला पाहिजे. आपल्याला सर्वच गोष्टीतून आनंद मिळवता येतो. पण […]
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या लोककला कडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील […]
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील
![]()
नव्या पिढीने या लोककलेकडे गांभिर्याने बघायला हवे-शाहीर शिवाजीराव पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शाहिरी ही कला अभिजात आहे. पाेवाडा गायन आणि लेखनासाठी प्रतिभा आणि साधना लागते. मात्र, लाेककलांना मिळणारा राजाश्रय अतिशय ताेकडा आहे, नव्या पिढीने या काेलकलेकडे गांभिर्याने बघायला हवे.असे मराठी वाड्:मय मंडळाच्या . तिसऱ्या दिवशी ‘रंग शायरी कलेचा’ या विषयावर व्याख्याते शाहीर शिवाजीराव पाटील संस्थापक […]
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी
![]()
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने आमदार के.सी.पाडवी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे व अन्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून चाचपणी केली. यावर गेल्या निवडणूकीत काँग्रेसला १ जागा सोडली होती, यावेळी काँग्रेसला किमान ४ ते ५ जागा मिळावी असा आमचा प्रयत्न असून विधानसभा निवडणूकीत महाविकास […]
अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव, राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील
![]()
अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय -मंत्री अनिल पाटील अमळनेर-,येथील पिंपळे रस्त्यावर असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अमळनेर प्रती पंढरपूरचे श्रद्धास्थान असलेल्या प. पू . संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी […]
डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक , घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन
![]()
डॉक्टरांचा गोड स्वभाव आणि सहानुभूतीही रुग्णांना मानसिक आधार देते- ज्येष्ठ पत्रकार जी.टी टाक घटस्थापने च्या शुभमुहूर्तावर’ गुरुकृपा क्लिनिक’ चे कळमसरे येथे उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी डॉ म्हणजे जीवनदान देणारे, संकटाच्या काळात आशेचा किरण असणारे, आणि कधी कधी तर देवाच्या रूपात उद्धरलेले व्यक्तिमत्त्व. “डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हटले जाते” कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांचे योगदान कोणालाही विसरता येणार […]

