मांडळ आदर्श विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान
![]()
मांडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक बापू चव्हाण यांचा झाला सन्मान
अमळनेर प्रतिनिधी
नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
राज्यस्तरीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार मांडळ येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक बापू चव्हाण
यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत
मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. बी. पाटील एपीआय देवपूर पोलीस स्टेशन
प्रमुख पाहुणे – श्री. गोपाल देवरे (फोरम चे राष्ट्रीय अध्यक्ष )
मा. डॉ. जय बागुल (सचिव प्रोटन संघटना उत्तर महाराष्ट्र व सहयोगी प्राध्यापक नंदुरबार )आयोजक -प्रा. मंदाकिनी नवल भामरे (फोरम अध्यक्ष, महाराष्ट्र महिला सेल ). प्रफुल्ल सिताराम पाटील (फोरम उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष )
डॉ. ज्योती रामचंद्र लष्करी (फोरम नंदुरबार जिल्हा अध्यक्ष )यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला…..
बापू चव्हाण यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, शाळेचे शिक्षक व मित्र परीवार यांनी केले..

