अमळनेर
हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण
![]()
हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण अमळनेर प्रतिनिधी हेडावे ता अमळनेर येथील ग्रामपंचायतीने सर्व सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ खेळत आहे.. अस्वच्छतेमुळे गावातील नागरिक हैराण झाले आहेत.. रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता आहे तरी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडे मागणी कडे दुर्लक्ष केले आहे.. जनतेच्या आरोग्याची दखल घेतली नाही तर लवकरच […]
अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध -माजी आमदार शिरीषदादा चौधरी
![]()
शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री. रवींद्र हिरालाल चौधरी ( चेअरमन हिरा उद्योग समूह) हे होते. पदाधीकार्यांशी सवांद साधताना मा.आ.शिरीष दादा यांनी सांगितले कि मागील पाच वर्ष माझा मतदार संघ विकास कामात मागे पडला आहे .त्याची उणीव आपल्याला दिसत आहे […]
मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराज प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटप
![]()
अमळनेर येथील श्रीराज प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मोफत गणवेश वाटपाचा शुभारंभ मदत व आपत्ती पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आला. श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विद्यामंदिर तसेच स्व.दे ना पाटील हायस्कूल चौबारी या शाळेच्या विद्यार्थ्यांना […]
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक.
![]()
18 गरजू,होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)घेतले दत्तक. अमळनेर प्रतिनिधी-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक . बांधिलकी म्हणून अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील 18 गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेस संघटनेने(PTA)उचलली शैक्षणिक जबाबदारी.सदरील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे पितृछत्र हरपलेले आहे.सर्वच विद्यार्थी अमळनेर येथील महाविद्यालय,विद्यालय येथे शिक्षण घेतात.कल्याणी भोई(इ.8वी),गौरव चव्हाण(इ.8वी),नितू भोई(इ.6वी), आदित्य तायडे(इ.8वी), तनिष्का तायडे(इ.11वी),उत्कर्षा […]
मंत्री अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप
![]()
वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नामदार अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईसो. जयश्री पाटील माजी नगराध्यक्ष अमळनेर यांच्याकडून एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप करण्यात आले […]
पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती देऊन केले औक्षण,शुभेच्छा म्हणून अनेकांचे रक्तदान
![]()
पावसाच्या सरीतही प्रचंड गर्दीने रंगला मंत्री अनिल पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा शेकडो लाडक्या बहिणींनी उपस्थिती देऊन केले औक्षण,शुभेच्छा म्हणून अनेकांचे रक्तदान अमळनेर-सतत पडणाऱ्या पावसाच्या सरीतही शहर व ग्रामिण भागातील हजारो मान्यवरांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.विशेष म्हणजे पुरुष मंडळीसोबत शेकडो लाडक्या बहिणींनी देखील भावाच्या […]
आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार
![]()
आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक संघटने मार्फत श्री ज्ञानेश्वर दगडू इंशुलकर यांची रणाईचे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल बुके व पेढे भरून सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी विलास कदम , तसेच स्टेट बँकेचे सुभाष आगलावे, एस आर बागल, अशोक पाटील, आत्माराम पाटील ,संभाजी […]
दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम
![]()
दोन मिनिटात २ हजार २२२ वृक्षांची लागवड,अमळनेरला श्री अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह विविध संघटनांचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची पाऊले ओळखत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘एक रोप आईच्या नावे’ या उपक्रमांतर्गत ६ रोजी ११ वाजून ११ मिनिटांनी श्री.अंबरीष ऋषी महाराज टेकडी गृप सह दोन मिनिटात […]
डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित..
![]()
डॉ. प्रदिप साखरे आंतरराष्ट्रीय खेल सामाजिक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित भुसावळ प्रतिनिधी:- भुसावळ नगर परिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक , शॉर्ट पिच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व विविध खेळांच्या राज्य व जिल्हा संघटनांचे सचिव डॉ प्रदीप रवींद्र […]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप
![]()
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप अमळनेर प्रतिनिधी आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळी येथे अमळनेर येथिल कोमल मेडीकल स्टोअर्सचे संचालक श्री. भरतभाई यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन्सिल व खोडरबर वाटप केले.. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गणेश महाजन यांनी केले. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने […]

