आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार
1 min read

आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार

Loading

आर के नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इन्शुलकर यांचा सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक संघटने मार्फत श्री ज्ञानेश्वर दगडू इंशुलकर यांची रणाईचे माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल बुके व पेढे भरून सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी विलास कदम , तसेच स्टेट बँकेचे सुभाष आगलावे, एस आर बागल, अशोक पाटील, आत्माराम पाटील ,संभाजी पाटील ,युवराज पाटील, देशमुख साहेब ,भागवत पाटील, नाना पाटील,कलाभूषण व गायक सतीश कागणेसरसह मान्यवर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *