हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण
1 min read

हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण

Loading

हेडावे ग्रामपंचायतने सर्वसामान्य आरोग्याशी काळजी घ्या…गावात अस्वच्छतेमुळे जनता आहे हैराण

अमळनेर प्रतिनिधी
हेडावे ता अमळनेर येथील ग्रामपंचायतीने सर्व सामान्य माणसाच्या जिवाशी खेळ खेळत आहे.. अस्वच्छतेमुळे गावातील नागरिक हैराण झाले आहेत.. रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता आहे तरी ग्रामपंचायतीने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक यांच्याकडे मागणी कडे दुर्लक्ष केले आहे.. जनतेच्या आरोग्याची दखल घेतली नाही तर लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला आहे..
सविस्तर माहिती अशी कि अनेक लोकाना आजाराची लागण झाली. सर्दी ताप अनेक रुग्ण खाजगी दवाखाना करून हैरान झाले आहेत. तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे.. माय बाप जनतेच्या जिवाशी खेळत आहेत.. सरपंच ग्रामसेवक लवकर यांनी लक्ष नाही दिल्यास मोठं आदोलन करण्यात येईल असे तक्रादार ग्रामपंचायत सदस्या सौ उमा रविंद्र पाटील . सौ अनिता सुरेश पाटील . श्रीमती कल्पना रविंद्र भिल यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *