मंत्री अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट  वाटप
1 min read

मंत्री अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाटप

Loading

वाढदिवसाचे औचित्य साधत एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
नामदार अनिल भाईदास पाटील मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईसो. जयश्री पाटील माजी नगराध्यक्ष अमळनेर यांच्याकडून एचआयव्ही सह जगणाऱ्या मुला मुलींना सकस आहार व प्रोटीन किट वाट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर वचे रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ताईसो जयश्री पाटील व दादाचे स्वीय सहाय्यक श्री एल टी पाटील उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री चेलाराम सैनानी व, विवेक देशमुख यांनी स्वीकारले तसेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ भारती पाटील व संस्थेचे कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद रोटरी क्लबचे सेक्रेटरी श्री विशाल शर्मा व श्री प्रतीक जैन यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय कापडे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉक्टर भारती पाटील यांनी केली व, या कार्यक्रमासाठी श्री नथ्थु चौधरी पुनम पाटील व, रोटरी क्लबचे सदस्य विजय पाटील. निलेश पाटील. महेश पाटील. ईश्वर सैनानी. किशोर लल्ला. इ. उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *