अमळनेर
प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न*
![]()
*प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा अभ्यास दौरा यशस्वीरित्या संपन्न* ———————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप महाविद्यालय, अमळनेरच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे २२ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान वनस्पतिशास्त्र पदवीच्या विद्यार्थियांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्यात आली. अभ्यास दौऱ्यात कोकणातील दिवेआगर बीच येथे भेट देऊन […]
“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!”
![]()
“सुधीर चौधरी सरांचा यशस्वी उत्कर्ष: युजीसी नेट परीक्षेत कौतुकास्पद यश!” अमळनेर प्रतिनिधी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील माजी विद्यार्थ्यी, उपक्रमशील, तंत्रस्नेही आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक सुधीर शांताराम चौधरी सर (उपशिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा तांदळी, ता. अमळनेर) यांनी ‘मराठी’ विषयात युजीसी नेट परीक्षा (Qualified for Ast. Professor & Ph.D.) उत्कृष्ट गुणांने उत्तीर्ण होऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. […]
कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात
![]()
कै.धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा: दिपक पाटील युवा नेतृत्व शिक्षण क्षेत्रात अमळनेर प्रतिनिधी कै. धनगर अर्जून पाटील, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक आणि जळगाव जिल्हा दुध डेअरी संचालक यांसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची परंपरा पुढे आणण्यासाठी त्यांचे नातू दिपक पाटील सक्रिय झाले आहेत. वाघोदे येथील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या […]
“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!”
![]()
“अमळनेरमध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट दिन: भक्तांच्या उत्साहात उपासना आणि आनंदाचा जलसा!” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस हा एक अत्यंत विशेष आणि उत्सवी पर्व असून, दादासाहेब जी.एम. सोनार नगर, अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिरात यावर्षीच्या या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि आरती महाप्रसाद यांचे भव्य आयोजन करण्यात आले. […]
*”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”**
![]()
**”बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिवशी प्रतिमा पूजनाचा मान”** अमळनेर प्रतिनिधी उपक्रमशिल शिक्षक बापूराव ठाकरे हे सरप्लस म्हणून पूज्य साने गुरुजी आदर्श प्राथमिक शाळेमध्ये आल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व पूज्य साने गुरुजी पतपेढीचे पदाधिकारी संजीव पाटील सर यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत बापूराव ठाकरे सरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करण्याचा सन्मान दिला. […]
“महाशिवरात्री उत्सव 2025: झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अद्वितीय अनुभवाची संधी!”
![]()
“महाशिवरात्री उत्सव 2025: झाडी पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अद्वितीय अनुभवाची संधी!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त, दिनांक 26 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी झाडी पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांना श्री ममलेश्वर महादेवांचा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी विशेष निमंत्रण आहे. यात्रेत विविध प्रकारच्या दुकाने, हॉटेल्स, पालखी, झुले आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे हा उत्सव अधिक रंगीन होईल. यात्रेचे कार्यक्रम […]
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…*
![]()
*अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी…* अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अँड ललिता पाटील, स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील प्रा देवेश्री पाटील शाळेचे प्राचार्य डॉ निरज चव्हान व प्रमुख वक्ते श्री अतुल डोळस सर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे […]
देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
![]()
देवगांव देवळीतील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. त्यांच्यासमवेत शिक्षक आय.आर. महाजन, एस.के. महाजन, एच.ओ. माळी आणि शाळेचे लिपिक देवेश पाटील व संभाजी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या […]
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास: नंदिनी डांगेची प्रेरणादायक यशोगाथा
![]()
जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास: नंदिनी डांगेची प्रेरणादायक यशोगाथा अमळनेर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव ता. अमळनेर येथे शिकणाऱ्या माजी विद्यार्थिनी नंदिनी वसंत डांगेने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस म्हणून यश संपादन केले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असतांना नंदिनीने तिच्या आई-वडिलांना मदत करण्याचे ठरवले आणि नाशिकमध्ये एमआयडीसीमध्ये काम करून शिक्षणात आपल्या ध्येयाकडे […]
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न
![]()
पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये दहावीच्या बॅचचा “निरोप” समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय नवलनगरमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना “निरोप” देण्यात आला. या विशेष प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस एच पाटील, पर्यवेक्षक यु बी पाटील आणि ज्येष्ठ शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या […]

