अमळनेर
सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा! युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर
![]()
‘सर्जक’ला राज्यस्तरीय मानाचा मुजरा! युवा लेखक मयूर बागुल यांना स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ जाहीर अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सन २०२४ च्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील केसनंद येथील युवा लेखक मयूर बागुल यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सर्जक’ […]
अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार-आ.अनिल पाटील नुकसानभरपाई पोटी 19 कोटी 80 लक्ष तर रब्बीत बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार,39 हजार शेतकऱ्यांना लाभ
![]()
अमळनेर तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दुहेरी आधार-आ.अनिल पाटील नुकसानभरपाई पोटी 19 कोटी 80 लक्ष तर रब्बीत बियाणे खरेदीसाठी हेक्टरी 10 हजार,39 हजार शेतकऱ्यांना लाभ अमळनेर:- तालुक्यात ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दुहेरी लाभ तथा आधार दिला असून सुमारे 39 हजार 541 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी 19 कोटी […]
कमजोरीतूनच घडते यशाची ताकद!” — डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे दहावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
![]()
“कमजोरीतूनच घडते यशाची ताकद!” — डी. ए. धनगर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन व्ही. झेड. पाटील हायस्कूल, शिरूड येथे दहावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी : “प्रत्येक व्यक्तीमध्ये काही कमजोरी तर काही बलस्थाने असतात. अनेकजण कमजोरीच्या न्यूनगंडामुळे खचून जातात आणि त्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. परंतु जर त्या कमजोरीलाच आपण आपले बलस्थान बनवले, तर यश आपल्या […]
“हर हर महादेव” च्या जयघोषात दुमदुमणार झाडी – श्री क्षेत्र ममलेश्वर महादेवाची भव्य महाशिवरात्र यात्रा १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान!
![]()
“हर हर महादेव” च्या जयघोषात दुमदुमणार झाडी – श्री क्षेत्र ममलेश्वर महादेवाची भव्य महाशिवरात्र यात्रा १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान! अमळनेर प्रतिनिधी झाडी (ता. अमळनेर, जि. जळगाव) – श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान, झाडी येथे यंदाचा महाशिवरात्र यात्रा उत्सव दि. १४ फेब्रुवारी २०२६ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे हे […]
वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट
![]()
वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील हिंगोणा खु. प्र.ज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण गोपीचंद कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५५ […]
श्रद्धा, भक्ती अन् सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात
![]()
श्रद्धा, भक्ती अन् सामूहिकतेचा दिसला मंगल संगम 459 भक्तांच्या सहभागातून श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण उत्साहात अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरातील श्री स्वामी समर्थ व श्री अनघालक्ष्मी-श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिर परिसरात गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी आयोजित श्री गुरुचरित्र ग्रंथ सामूहिक पारायण सोहळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी सहा ते दुपारी चार या […]
अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश
![]()
अमळनेर तालुक्यात जि.प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा महोत्सव उत्साहात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमधून संघभावना आणि आरोग्याचा संदेश अमळनेर प्रतिनिधी : सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी अमळनेर तालुकास्तरीय जि.प. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. पं.स. अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक तसेच आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवला. […]
भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली
![]()
भुसावळच्या आखाड्यात अमळनेरचा मान उंचावला; पवन शिंपीची सलामी कुस्ती गाजली अमळनेर प्रतिनिधी : भुसावळ येथील हाजी इकबाल व्यायामशाळा तर्फे आयोजित ठेक्याच्या भव्य कुस्ती स्पर्धेत अमळनेर जय हिंद व्यायामशाळेचा होतकरू पठ्ठा पैलवान पवन प्रताप शिंपी याने उत्कृष्ट झुंज देत प्रेक्षकांची मने जिंकली. या दंगलीत त्याची लढत मालेगाव येथील नामांकित व अनुभवी पैलवान अमीर शेख याच्यासोबत झाली. […]
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा
![]()
सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा अमळनेर प्रतिनिधी कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी व सध्या एरंडोल येथे वास्तव्यास असलेले श्री. राजेंद्र ईश्वर महाजन (माजी सैनिक, 25 मराठा लाईट इन्फंट्री) यांनी जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर तिहेरी यश संपादन करत अभिमानास्पद कामगिरी […]
सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
![]()
सरस्वती माध्यमिक विद्यालय, आमोदे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील आमोदे बु येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयामध्ये सन 1999 ते 2000 या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा दिनांक 07/02/2026 स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहमेळाव्यास ६५ पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आमोदे बु.,गाढोदे,जामोद,पळसोद […]

