06 Mar, 2026

“टीईटी प्रश्नावर निर्णायक चर्चा – प्राथमिक शिक्षक भारतीची बैठक मुंबईत संपन्न”

Loading

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे संपन्न* दिनांक 14/09/2025 रोजी आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली. जळगांव प्रतिनिधी या बैठकीमध्ये टीईटी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्य शासनास स्वतंत्र आदेश निर्गमित होत नाही आणि […]

1 min read

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत.

Loading

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्या समवेत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]

1 min read

भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव

Loading

भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव लखनऊ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) “समाजवादी अजेंड्याशिवाय भाजपला रोखता येणार नाही आणि सत्तेतून घालवता येणार नाही,” असे ठाम विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.लखनऊ येथील डॉ. राममनोहर लोहिया ट्रस्टच्या दालनात महाराष्ट्रातील समाजवादी कामगार नेते कपिल पाटील, सपा महाराष्ट्र […]

1 min read

चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित*

Loading

*चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित* *”विधानमंडळातील चर्चा आणि वादविवाद – लोकांचा विश्वास निर्माण करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे” हे विधीमंडळाचे प्रथम कर्तव्य (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बेंगळुरू येथे राष्ट्रिय ११ व्या बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती […]

1 min read

मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन!

Loading

मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नाही. अशा इमारतींची संख्या तब्बल २५ हजारांवर असून, लाखो कुटुंबे […]

1 min read

अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात विश्वास निर्माण करणारे शिक्षणमंत्री. मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे)

Loading

अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात विश्वास निर्माण करणारे शिक्षणमंत्री. मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे) माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या रूपाने बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राल्या सर्वसामान्य शिक्षकांचे ऐकणारे, वाड्या-वस्त्या-तांडे, अदिवासी शाळांना प्रत्यक्ष भेट देणारे शिक्षणमंत्री मिळाले आहेत.मंत्रीमहोदयानी अगदी काही महिन्यात सातत्यपूर्ण आणि झपाटल्यागत कामाने राज्यातील शिक्षण क्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी आपल्या कार्यातून मधल्या काळात […]

1 min read

सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Loading

सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘परमपूज्य साने गुरुजी राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे […]

1 min read

लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Loading

लोकशाहीत पत्रकार आणि राज्यकर्ते हे शत्रू नसून हितचिंतक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – “पत्रकार आणि राज्यकर्ते हे एकमेकांचे शत्रू नसून लोकशाहीचे खरे हितचिंतक आहेत. समाजासमोर सत्याचे सर्व पैलू मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे, तर पत्रकारांना योग्य पाठबळ देणे हे राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

1 min read

कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग!*, *अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण!*, *धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*

Loading

  *कौशल्य विकास तंत्र कार्यशाळेतून शाश्वत बदलाचा आत्मनिर्भर मार्ग!*, *अद्ययावत कौशल्य विकास तंत्र विभाग शिक्षणार्पण!*, *धामणंद येथे डॉ सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट माध्यमातून उपक्रम*

1 min read

महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Loading

महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित. शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका […]

1 min read