मुंबई
भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे मुंबईत उद्घाटन
![]()
भविष्यात ग्रीन स्टील क्षेत्रातही महाराष्ट्र सर्वोत्तम ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयफा २०२५ स्टील महाकुंभचे मुंबईत उद्घाटन मुंबई, दि. १९ : महाराष्ट्राला केवळ स्टील उद्योग क्षेत्रातच नव्हे तर ग्रीन स्टील उद्योग क्षेत्रातही देशातील सर्वोत्तम राज्य बनवायचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मिशन ग्रीन स्टीलमध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
मनमुक्त फाऊंडेशनचा ऐतिहासिक उपक्रम; कर्तृत्वशाली महिलांचा गौरव स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा २० सप्टेंबरला पनवेलमध्ये भव्य सोहळा
![]()
‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी’ कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये मनमुक्त फाऊंडेशनचा ऐतिहासिक उपक्रम; कर्तृत्वशाली महिलांचा गौरव स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा २० सप्टेंबरला पनवेलमध्ये भव्य सोहळा नवी मुंबई (प्रतिनिधी) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ […]
प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन*
![]()
*प्रबोधनकार ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विचारवंत, लेखक, पत्रकार आणि समाजसुधारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आज विधिमंडळात त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, कर्मचारीवर्ग आणि आमदार उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. […]
“टीईटी प्रश्नावर निर्णायक चर्चा – प्राथमिक शिक्षक भारतीची बैठक मुंबईत संपन्न”
![]()
*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे संपन्न* दिनांक 14/09/2025 रोजी आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे बैठक संपन्न झाली. जळगांव प्रतिनिधी या बैठकीमध्ये टीईटी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीईटी संदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून राज्य शासनास स्वतंत्र आदेश निर्गमित होत नाही आणि […]
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत.
![]()
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्या समवेत आज मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव
![]()
भाजपला रोखण्यासाठी समाजवादी अजेंडा आवश्यक – अखिलेश यादव लखनऊ (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) “समाजवादी अजेंड्याशिवाय भाजपला रोखता येणार नाही आणि सत्तेतून घालवता येणार नाही,” असे ठाम विधान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले.लखनऊ येथील डॉ. राममनोहर लोहिया ट्रस्टच्या दालनात महाराष्ट्रातील समाजवादी कामगार नेते कपिल पाटील, सपा महाराष्ट्र […]
चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित*
![]()
*चार महिला धोरणांपासून “लाडकी बहिण” योजनेपर्यंत — महाराष्ट्र विधीमंडळाचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान अधोरेखित* *”विधानमंडळातील चर्चा आणि वादविवाद – लोकांचा विश्वास निर्माण करणे, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे” हे विधीमंडळाचे प्रथम कर्तव्य (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बेंगळुरू येथे राष्ट्रिय ११ व्या बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती […]
मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन!
![]()
मुंबई शहरातील इमारतींना अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने घेतला पुढाकार. विशेष कायदेतज्ज्ञ एडव्होकेट अमित मेहता करणार मार्गदर्शन! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार तसेच म्हाडा आणि एसआरएच्या नियमावलीनुसार बांधकाम झालेल्या काही इमारतींना अद्याप अंतिम भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नाही. अशा इमारतींची संख्या तब्बल २५ हजारांवर असून, लाखो कुटुंबे […]
अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात विश्वास निर्माण करणारे शिक्षणमंत्री. मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे)
![]()
अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात विश्वास निर्माण करणारे शिक्षणमंत्री. मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी उदय नरे) माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या रूपाने बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राल्या सर्वसामान्य शिक्षकांचे ऐकणारे, वाड्या-वस्त्या-तांडे, अदिवासी शाळांना प्रत्यक्ष भेट देणारे शिक्षणमंत्री मिळाले आहेत.मंत्रीमहोदयानी अगदी काही महिन्यात सातत्यपूर्ण आणि झपाटल्यागत कामाने राज्यातील शिक्षण क्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी आपल्या कार्यातून मधल्या काळात […]
सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
![]()
सुरेश जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : घाटकोपर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयाचे सुरेश शंकर जाधव सर गेली आठरा वर्षे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक दिनानिमित्त कला साधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना ‘परमपूज्य साने गुरुजी राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे […]

