मुंबई
संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले
![]()
संचमान्यतेविरोधात मुंबईतील शिक्षकांचा एल्गार संचमान्यतेकडे सामाजिक प्रश्न म्हणून बघा- अनिल बोरनारे संचमान्यतेविरोधात आज मुंबईत शिक्षक एकवटले मुंबई (प्रतिनिधी) शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यतेमुळे हजारो विद्यार्थ्यांची गळती होणार असल्याने या प्रश्नाकडे शासनाने सामाजिक प्रश्न म्हणून बघून जीआर मध्ये दुरुस्ती करावी अशी मागणी आज संच मान्यते विरोधात झालेल्या एल्गार सभेत शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी […]
लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय
![]()
लेवा प्रीमियम लीगमध्ये ‘सरदार इलेव्हन’चा दणदणीत विजय कल्याण :(प्रतिनिधी:सुनील इंगळे )लेवा स्पोर्ट्स क्लब अंबरनाथ मार्फत लेवा प्रीमियम लीग तसेच लेवा युनिटी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लेवा पाटीदार समाज मंडळाच्या विविध शहरातील विविध संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता, त्या अंतर्गत अंबरनाथच्या तीन टीम, बदलापूर, जळगाव,कल्याण, उल्हासनगरच्या प्रत्येकी दोन-दोन अशा संघांनी सहभाग […]
व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन , “निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर, पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक ,रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन ,राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
व्हॉईस ऑफ मीडिया च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’चे थाटात उद्घाटन “निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती” – श्री श्री रविशंकर पत्रकारांच्या निरोगी मूलमंत्राची काळजी घ्यावी – श्रीकृष्ण चांडक रविकांत तुपकर, अनिल म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन राज्यातील अडीच हजार पत्रकार पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मुंबई : पत्रकारांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला प्राधान्य देत व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ […]
डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र मंडळ लंडनला भेट
![]()
डॉ. नीलम गोऱ्हे यांची महाराष्ट्र मंडळ लंडनला भेट महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या लंडन दौऱ्यादरम्यान दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र मंडळ लंडन येथे भेट दिली. महाराष्ट्र मंडळ लंडन ही युनायटेड किंगडममधील मराठी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी अत्यंत प्रतिष्ठित व जुनी संस्था असून, गेली सुमारे ९४ वर्षे ही संस्था मराठी संस्कृतीचे जतन, सामाजिक […]
व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित
![]()
‘व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे सकारात्मक पत्रकारितेचा सन्मान ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ ‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रस्ताव आमंत्रित मुंबई: पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२५’ आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनिय कार्यासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारांची […]
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.*
![]()
*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.* पुणे. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ईंग्लड अभ्यास दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज लंडन […]
शिस्त लावण्यासाठी शिक्षकाने दिलेली माफक शिक्षा गुन्हा नाही; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
![]()
शिस्त लावण्यासाठी शिक्षकाने दिलेली माफक शिक्षा गुन्हा नाही; बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल विशेष प्रतिनिधी: उदय नरे मुंबई प्रतिनिधी: शाळेत विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी आणि शिस्त राखण्यासाठी शिक्षकांनी चांगल्या हेतूने केलेली माफक कारवाई हा गुन्हा ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा बॉम्बे उच्च न्यायालयाने दिला आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून शिस्त आणि सामाजिक […]
कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात* *उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे* *नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक*
![]()
*कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात* *उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे* *नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक* *नाशिक, दि. 14 ( विशेष प्रतिनिधी उदय नरे )* : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. […]
जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार विवेक सिद्ध यांना प्रदान !*
![]()
*जीवनप्रकाश समाज गौरव पुरस्कार विवेक सिद्ध यांना प्रदान !* जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात ‘जीवनप्रकाश राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्काराने’ विवेक सिद्ध यांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक स्तरावर त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. जीवन प्रकाश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व जीवनप्रकाश पब्लिक स्कुल […]
त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण
![]()
*त्या अनामिकांच्या चिठ्ठ्यातून प्रकटल्या निर्भया!* *नेरोलॅक पेंट्स आणि दिशान्तर संस्थेचा स्तुत्य उपक्रम *५०० ग्रामीण विद्यार्थिनींसाठी आरोग्य साहित्याचे वितरण *चिपळूण/ खेड (प्रतिनिधी- वार्ताहर)* *ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भातील शास्त्रीय माहिती मिळावी आणि त्यांच्या मनातील भीती व संकोच दूर व्हावा, या उद्देशाने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड आणि दिशान्तर संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भया’ हा […]

