मुंबई
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे
![]()
माणसात देव शोधण्याचे काम आम्ही मानवसेवा ग्रुपच्या माध्यमातून करतो- डॉ.यशवंत म्हात्रे निमित्त कोणतीही असो सामाजिक कार्याशी आमची बांधिलकी आहे- डॉ. रामचंद्र देसलेमनीलाल शिंपी, किशोर पाटील व सर्व ग्रुपचे आमच्या अपंग सेवा संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार- अशोक भोईरकल्याण येथेदिव्यांग महिला व बांधवांना मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या वतीने ७० रेशन किटचे वाटप!ठाणे:कल्याण (प्रतिनिधी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा […]
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन
![]()
शिक्षकांनी अनिल बोरनारे यांना शिक्षक आमदार निवडून द्यावं – भाजपाचे धनराज विसपुते यांचे शिक्षकांना आवाहन शिक्षक मेळाव्याला ८०० शिक्षकांची उपस्थिती मुंबईतील २०० शाळांमधील शिक्षकांचा सन्मान मुंबई (प्रतिनिधी) केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या अनिल बोरनारे यांना मुंबईतील शिक्षकांनी शिक्षक आमदार म्हणून निवडून द्यावं असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदवीधर […]
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान.
![]()
उध्दव साहेब ठाकरे यांचाउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात.पत्रकार परिषद राज्य सरकारवर शरसंधान. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बिघडत्या राजकीय परिस्थितीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश व बिहार होत असल्याचं दोन घटनांवरून दिसून येत आहे. राज्यातील जनता असुरक्षित आहेत. गुंडगिरी फोफावत चालली आहे. राज्यात पोलीस स्थानकामध्ये झालेला गोळीबार […]
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर.
![]()
महाराष्ट्र राज्यातील शाळांसाठीशासन परिपत्रक जाहीर.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वपुर्ण निर्णय.लहान मुलांच्या शाळा सकाळी नऊ नंतर. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पुर्व प्राथमिक ते इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किंवा ९ नंतर भरवण्याबाबत.महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक जारी केले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत […]
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण.
![]()
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने ६० किलोचा मोदक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशास अर्पण. शिवसेना पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महाआरतीचे आयोजन पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश […]
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस
![]()
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री श्री.पाटील मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व […]
माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी
यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर!
![]()
माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणीयांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ […]
शिक्षकेतरांच्या भरतीवरील बंदी उठवण्यासाठीचा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
![]()
शिक्षकेतरांच्या भरतीवरील बंदी उठवण्यासाठीचा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा यशस्वी पाठपुरावा मुंबई | प्रतिनिधी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दीपक केसरकर साहेब व शालेय शिक्षण विभागाचे मा. प्रधान सचिव यांना राज्यात 2003 पासून शिक्षकेतर आकृतीबंधाच्या नावाखाली शिक्षकेतरांची बंद असलेली भरती तात्काळ सुरू करणेबाबत महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करून पाठपुरावा […]
जय श्रीरामच्या जयघोषात
देशभर दिवाळी साजरी
![]()
जय श्रीरामच्या जयघोषातदेशभर दिवाळी साजरी मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या 500 वर्षांचा वनवास आज संपला. दुपारी 12.29 मिनिटांनी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशी भावना देशातील कोट्यवधी रामभक्तांनी व्यक्त केली.अंधेरी येथील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या शाळेतील संकुलातील रहिवाशांनी सुध्दा श्री प्रभू श्रीरामचंद्राच्या पालखीची भव्य […]
टिळकनगर विद्यालयाचा आर एस पी युनिट तर्फे रस्ता सुरक्षा रॅली चे आयोजन,
विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम आपल्या घरातून समाजापर्यंत पोहवचून जागृती करावी-साळुंखे मॅडम
![]()
टिळकनगर विद्यालयाचा आर एस पी युनिट तर्फे रस्ता सुरक्षा रॅली चे आयोजन,विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम आपल्या घरातून समाजापर्यंत पोहवचून जागृती करावी-साळुंखे मॅडम ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त,कल्याण डोंबिवलीत सहायक उपायुक्त मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, रामनगर वाहतूक डोंबिवली शहर पोलीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आफळे साहेब यांचा नेतृत्वाखाली, आर एस पी […]

