ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर.
![]()
ठाणे जिल्ह्यात आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,”दहीहंडी उत्सव २०२४ साठी कर्तव्यावर.
ठाणे कल्याण (प्रतिनिधी) दहीहंडी उत्सव २०२४ साठी आर एस पी संघटन नागपूर महाराष्ट्र राज्य अंतर्गत, ठाणे जिल्ह्यातील आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट,नागपूर संघटन अंतर्गत, ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त श्री.पंकज सिरसाठ साहेब यांचा आदेशानुसार, कल्याण वाहतूक सहाय्यक उपायुक्त श्री.संजय साबळे यांचा अधिकाराखाली, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक श्री.राजेंद्र सिरसाठ,( कल्याण पश्चिम), कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.सचिन सांडभोर साहेब,डोंबिवलीचे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक श्री.गिरीश बने साहेब,तसेच उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा मार्गदर्शनाखाली , ठाणे, पालघर आणि नाशिक विभागीय समादेशक श्री. मनिलाल शिंपी, विभागीय समादेशक श्री.दिलीप स्वामी,कल्याण विभागाचे विभागीय समादेशक श्री.महादेव क्षीरसागर,ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक जितेंद्र सोनवणे, कल्याण डोंबिवली समादेशक श्री.अनंत किनगे,यांचा नेतृत्वाखाली डोंबिवलीचे समादेशक श्री.किरण वसईकर, करणसिंह जडेजा, वरिष्ठ आर एस पी श्री.विजय भामरे,हे डोंबिवली येथे कर्तव्यावर उपस्थित होते.कल्याण पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक,आणि गुरुदेव हॉटेल चौकात आर एस पी अधिकारी श्री.बन्सीलाल महाजन, योगेश अहिरे,श्री.शरद बोरसे, श्री.संजय खैरनार श्री.मंगेश भामरे, डॉ. दिनेश गुप्ता,श्री. सुनिल पाटील, श्री.महेंद्र सोनवणे, वाघ सर, कल्याण पूर्वमध्ये ओमप्रकाश धनविजय, प्रा.सुभाष गायकवाड, श्री.संतोष कदम, गोकुळ गवळे, श्री.भीमराव भालेराव, श्री.संजय चौधरी,हे आर एस पी अधिकारी कर्तव्यावर उपस्थित होते, उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथे श्री.संतोष गोरडे,श्री.दत्तात्रय पाटील, श्री.रवी जाधव, श्री.बबन नागले, श्री.दत्तात्रय पटवर्धन, आहेर सर, सर्वच आर एस पी अधिकारी शिक्षक बंधूंनी वेळेवर उपस्थित राहून पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल एसीपी संजय साबळे यांच्यासह या विभागातील सर्व पोलीस अधिकारी वर्गाकडून आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

