मुंबई
हिंदी भाषेचा अभिमानाचा ठसा के.एल.पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल! तसेच विविध पुरस्कार प्रदान! अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय!
![]()
हिंदी भाषेचा अभिमानाचा ठसा के.एल.पोंदा हायस्कूलचा शंभर टक्के निकाल! तसेच विविध पुरस्कार प्रदान! अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यशाचा नवा अध्याय! शब्दांचं सामर्थ्य जेव्हा शिक्षणाच्या दिशेने वाहू लागतं ,तेव्हा निर्माण होतो यशाचा अभूतपूर्व इतिहास. दी डहाणू एज्युकेशन ट्रस्टच्या ,के.एल.पोंदा.हायस्कूलचा अशाच इतिहासाचा साक्षीदार होत , महात्मा गांधी, राजभाषा हिंदी ,आॅलमिपियाड परीक्षेचा शंभर टक्के निकाल साधून दाखवला आहे. […]
डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश
![]()
डॉ. दत्ता विघावे यांचा ‘Extraordinary People of India’मधील टॉप १०० यादीत गौरवपूर्ण समावेश मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, पत्रकारिता व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रांत भरीव आणि सातत्यपूर्ण योगदान देणारे डॉ. दत्ता विघावे यांचा भारतातील नामवंत ‘Extraordinary People of India’ या प्रतिष्ठित पुस्तकातील टॉप १०० व्यक्तींच्या यादीत सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला आहे. […]
जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला मतदान तर निकालाची तारीख….*
![]()
*जिल्हा परिषदांचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला मतदान तर निकालाची तारीख….* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात लगेचच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी पालिकेच्या निवडणुका आणि 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यापाठोपाठ निवडणूक आयोगाने आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक […]
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *स्त्री आधार केंद्राच्या सरत्या वर्षातील कामाचा आढावा व नवीन वर्षाचे नियोजन; बैठक उत्साहात संपन्न*
![]()
*नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *स्त्री आधार केंद्राच्या सरत्या वर्षातील कामाचा आढावा व नवीन वर्षाचे नियोजन; बैठक उत्साहात संपन्न* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महिलांना सामाजिक विषय हाताळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने नव्या वर्षात विशेष कौशल्य प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. […]
दिल्ली येथे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘अटल पुरस्कार’ प्रदान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान
![]()
दिल्ली येथे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘अटल पुरस्कार’ प्रदान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना आज नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘अटल पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय […]
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह.
![]()
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे): चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि क्लारास कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक क्रीडा […]
आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन* *‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास म्हणून पाहणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन* *‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास म्हणून पाहणे आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) फर्ग्युसन महाविद्यालय येथे सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवात आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन मनोविकास प्रकाशन निर्मित […]
भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला ,जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
![]()
भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी : जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार, महाराष्ट्र भूषण तथा पद्मविभूषण स्वर्गीय रामजी (राम) सुतार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कळमसरे (ता. अमळनेर) येथील व वाणी विद्या शाळा, कल्याण (प.) येथील कलाशिक्षक यश […]
प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! ,शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन
![]()
प्रजासत्ताक दिनी शाळांना सुट्टी नाही; २ कोटी विद्यार्थ्यांच्या ‘सामूहिक कवायती’ने होणार जागतिक विक्रम! शिक्षण विभागाचे नवे परिपत्रक जारी; ‘नेशन फर्स्ट’ अंतर्गत दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन | मुंबई | विशेष प्रतिनिधी: उदय नरे | येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता एका ऐतिहासिक विक्रमाचा साक्षीदार ठरणार आहे. शिक्षण विभागाने […]
डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन भेटीत व्यक्त केला निर्धार*
![]()
*“डॅा. बाबा आढावांचा वारसा थांबणार नाही; सामाजिक चळवळीत आम्ही खंबीरपणे सोबत!”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची आढाव कुटुंबियांसमोर ग्वाही; सांत्वन भेटीत व्यक्त केला निर्धार* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचे निधन झाले असले, तरी त्यांचे विचार आणि कार्य अमर आहे. “बाबांनी आयुष्यभर जोपासलेली सामाजिक चळवळ यापुढेही अविरत […]

