समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात मंत्रालयात पाठपुरावा*
![]()
*समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात मंत्रालयात पाठपुरावा*
========================
मुंबई प्रतिनिधी
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर अभ्यास समिती सदस्य यांच्या माध्यमातून संघर्ष टीम यांनी मुख्य सचिव यांची भेट घेतली त्यावेळी म्हात्रे सर यांनी समग्र शिक्षा मधील उर्वरित करार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याबाबत सविस्तर चर्चा केली तसेच संघर्ष समितीचे चालू असलेलं आंदोलना बाबत देखील सांगितले त्यावर मुख्य सचिव यांनी बोलताना माझे वडील देखील शिक्षक होते त्यामुळे मला जाणीव आहे त्यामुळे यांना देखील आपण लवकरच न्याय देणार आहोत असे सांगितले.*
*आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांना कायम करावे याकरता मंत्रालयात, टेबल टू टेबल सर्व अधिकाऱ्यांना भेटून सातत्याने पाठपुरावा करत आहेत म्हणून आझाद मैदान आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांनी संयम बालगावा ही विनंती*
🌹आपलीच समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य 🌹

