पुणे
गरिबीवर मात करत मयुरीची भरारी, कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी
![]()
गरिबीवर मात करत मयुरीची भरारी कु. मयुरी घाळे हिची दहावीत ९५.४०% गुणांसह उज्वल कामगिरी संभाजीनगर प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांवर मात करत कु. मयुरी उमाकांत घाळे हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५.४० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर […]
शाळेला वटवृक्ष बनवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान : मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना सेवापुर्ती निमित्ताने भावपूर्ण निरोप
![]()
शाळेला वटवृक्ष बनवणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान : मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना सेवापुर्ती निमित्ताने भावपूर्ण निरोप रत्नागिरी प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची ओळख शिस्त आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक म्हणजेच श्री विलासराव कोळेकर होय. असे उद्गार पद्मश्री दादा इदाते यांनी काढले. दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त […]
सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन*
![]()
*सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन* वाशिम— वाशीम येथील श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षेसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एडवोकेट राधा नरवलीया यांनी महिला सुरक्षा ही एक मोठे संवेदनशील कार्य असून यावर शक्य तितके जास्त बोलले पाहिजे.महिलाही कणखर आहेत, या देशात तिची पूजा केली जाते. ती आई आहे, बहीण आहे. […]
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
![]()
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान श्री प्रवीण काकडे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलनाचे वतीने श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आदिवासी धनगर समाज साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य चे वतीने चांदवड नाशिक येथे प्रवीण काकडे संस्थापक अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक […]
पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन *फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी*
![]()
पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपा च्या वतीने अभिवादन *फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची ठाम मागणी* सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुणे येथील ‘समता भूमी’ महात्मा फुले वाडा येथे भेट देऊन या महामानवाला रासपाच्या वतीने विनम्र […]
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान ,
![]()
ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार, डॉ.रवींद्र भोळे यांना राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान , उत्तर प्रदेश,ग्रेटर नोएडा: समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम व समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडियाचे अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाराष्ट्रातील समर्पित भावनेने लोकसेवा करणारे,सुप्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार, अपंग सेवक,डॉ. रवींद्र भोळे यांना […]
ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित
![]()
ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे सन्मानित उरुळी कांचन: येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. समाजामध्ये समर्पित भावनेने वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स हे रुग्णसेवा करीत असतात. सामाजिक जाणिवेची भान ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथे डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन सदस्य डॉक्टरांना ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स यांचे वतीने […]
पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन*
![]()
*पुण्यात शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन* *पुणे (प्रतिनिधी)* : स्व. जिजाबाई प्रभाकरराव चरडे यांच्या स्मृतीस समर्पित “शब्दवेल नारीशक्ती सन्मान सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन” रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:४५ वाजता निर्माण अजिंक्यतारा सोसायटी, बी बिल्डिंग 1102, सिंहगड कॉलेजजवळ, राजगड मुलांचे वसतिगृह, वडगाव बुद्रुक, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या […]
श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
![]()
श्री प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर श्री प्रवीण काकडे हे धोंडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराडचे अध्यक्ष म्हणून काम करीत असलेले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल […]
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार
![]()
पत्रकारांच्या मुलांना मिळणार ‘एमपीएससी’चे मोफत शिक्षण व्हॉईस ऑफ मीडिया’,‘भगीरथ संस्था’ यांच्यात पुण्यात मोठा करार पत्रकारांच्या मुलांचे ‘लाल दिव्याचे’ स्वप्न होणार साकार, व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुढाकार पुणे: महाराष्ट्रातील, देशातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी मोठी दिलासा देणारी आनंदी बातमी आहे. पत्रकारांच्या पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठी ऐतिहासिक पुढाकार म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ आणि पुण्यातील ख्यातनाम […]

