20 Jun, 2026

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन

Loading

श्री संत सद्गुरू गजानन महाराज देवस्थान भुसावळ येथे दरवर्षी प्रमाणे नवरात्री उत्सवानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन     भुसावळ येथील रामकृष्ण नगर, म्हाडा कॉलनी व दत्त नगर परिसरातील श्री गजानन महाराज मंदीराचे अध्यक्ष श्री मधुकर ढाके व ट्रस्टी मंडळांतर्फे नवरात्रीचे नऊ दिवस रोज संध्याकाळी काॅलनीतील शाळेकरी मुले व महिलांसाठी संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पाककला, उखाणे, फॅन्सी […]

1 min read

अमळनेरला उद्या धरणे आंदोलन, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! , नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी

Loading

अमळनेरला उद्या धरणे आंदोलन तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा…! नागरिक हित दक्षता समिती अमळनेर यांची मागणी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर विधानसभा मतदारसंघात पावसाने थैमान घातले असून. शेतात पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवार १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून ते संध्याकाळी […]

1 min read

बाबा सिद्धीकी याची मुंबईत हत्या

Loading

बाबा सिद्धीकी याची मुंबईत हत्या मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाला. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर फायर करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली. वांद्रे निर्मल नगर परीसरात हा गोळीबार झाला त्या परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे. दोन ते तीन राउंड त्यांच्यावर बाहेर करण्यात […]

1 min read

अमळनेर येथे उद्या होणाऱ्या संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे

Loading

अमळनेर येथे उद्या होणाऱ्या संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे अमळनेर येथे विजया दशमी निमित्ताने संघाचा दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता प्रबुद्ध कॉलनी समोरील मैदानात व लोकमान्य विद्यालयात अश्या दोन ठिकाणी उत्सव होणार आहे. प्रबुद्ध कॉलनी त होणार्‍या उत्सवात कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते जिल्हा बौद्धिक प्रमुख कुशल गुजराथी तर प्रमुख पाहुणे […]

1 min read

विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन संपन्न

Loading

विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन सम्पन्न अमळनेर दि.12 ऑक्टोबर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजया दशमी निमित्ताने सघोष पथसंचलन निघाले त्यावेळी स्वयंसेवक उपस्थित होते. सुरुवातीला सर्वच स्वयंसेवक सखाराम महाराज यांच्या मंदिराजवळ संघ गणवेशात एकत्र आले.त्यानंतर शाखा लागली. स्वयंसेवक गणशा एक ते पाच गणात उभे होते. गण एक व दोन त्यानंतर ध्वज, घोषनंतर गण तीन, […]

1 min read

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न,महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. […]

1 min read

शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस

Loading

शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील आठही मंडळात सुरू झालेल्या धो धो पावसामुळे वेचणी ला आलेला कापुस व मक्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्का खरेदी करून ठेवला आहे या पावसाचा फटका […]

1 min read

सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन

Loading

सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी- माणूसकी एकच जात आहे,माणसात देव शोधा,खोटे बोलू नका,व्यसनात पैसा जातो, बुद्धी काम करते का? त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. तंबाखूला संतांनी काय म्हटले माहिती आहे का?तंबाखू ही पापाची खाण आहे..तंबाखूमुळे कॅन्सर आजाराची लागण होते.मासांहार टाळला पाहिजे, […]

1 min read

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव,जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग

Loading

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव… जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव मधील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख […]

1 min read

पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!

Loading

*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)* ************************ *महा.फेडरेशन अपडेट्स!* ************************* *पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!* ************************* राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बहुसंख्य जिल्ह्यात सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.ज्या संस्थांमध्ये सभासदांचे मन व संस्थेचा आर्थिक व्यवहार यांचे संतुलन साधून कामकाज केले जाते त्या पतसंस्थेचा विकास पारदर्शी होण्यास मदत होते.शिवाय जिल्हा पतसंस्थेची धोरणे जिल्हा शिक्षक संघटना व चळवळीस […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?