डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांची सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट
1 min read

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांची सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट

Loading

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांची सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट

सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, दैनिक माणदेश नगरी व दैनिक सांगोला नगरी चे संपादक सतीशभाऊ सावंत यांनी आज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गणेश बोतालजी यांनी सतिशभाऊ सावंत यांचे स्वागत व सत्कार केला. त्यावेळी स्वराज्य तानाजी फौंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील, राहुल चव्हाण, तेजस पाटील, सोनाली बोतालजी, सुवर्णा बोबाटे यांची उपस्थिती होती. यावेळी सतिशभाऊ सावंत यांनी पत्रकारितेतील गेल्या वीस वर्षातील बदलते स्वरूप, डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या व उपाय, संघटनेचे आगामी काळात करण्यात येणार असलेले कार्यक्रम या विविध विषयांवर चर्चा केली. तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम ताकदीने करू असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *