1 min read

अमळनेर येथे उद्या होणाऱ्या संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे

Loading

अमळनेर येथे उद्या होणाऱ्या
संघ विजया दशमी उत्सवात सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे

अमळनेर
येथे विजया दशमी निमित्ताने संघाचा दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता प्रबुद्ध कॉलनी समोरील मैदानात व
लोकमान्य विद्यालयात अश्या दोन ठिकाणी उत्सव होणार आहे. प्रबुद्ध कॉलनी त होणार्‍या उत्सवात
कार्यक्रमाचे प्रमुखवक्ते जिल्हा बौद्धिक प्रमुख कुशल गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ मनीषा दिनेश पाटील असणार आहेत. तर लोकमान्य विद्यालयात होणार्‍या उत्सवात प्रमुख वक्ते विभाग प्रचार प्रमुख पंकज सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले असणार आहेत.
त्यावेळी हिंदू समाजातील सर्वानी आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *