विशेष बातमी
श्री मरी माता मंदिर संस्थान,व जागृती युवक मंडळचा वतीने भव्य महाप्रसाद आयोजनाबाबत बैठक संपन्न.
![]()
श्री मरी माता मंदिर संस्थान,व जागृती युवक मंडळचा वतीने भव्य महाप्रसाद आयोजनाबाबत बैठक संपन्न. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव येथील श्री मरी माता मंदिर संस्थान येथे दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता होणाऱ्या भव्य महाप्रसाद आयोजनाच्या नियोजनाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीरीत्या पार पडली. प्रारंभी संस्थेचे पदाधिकारी रमेश चौधरी यांनी प्रास्ताविकातुन […]
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती
![]()
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बाम्हणे शाळेत समता-संवेदनेची प्रभावी जाणीवजागृती अमळनेर प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाम्हणे येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आणि समता सप्ताह साजरा करण्यात आला. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या विशेष लोकजागृती कार्यक्रमाने गावात संवेदनशीलता, समानता आणि दिव्यांग बांधवांविषयी आदराची भावना निर्माण केली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रार्थनेनंतर प्रभात फेरीने करण्यात आली. […]
“अमळनेर 17 अ: शंभर टक्के विजय निश्चित – स्वप्ना विक्रांत पाटील!” श्लोगन: “धडाडी, दृष्टी आणि नेतृत्व – प्रभाग 17 अ मध्ये प्रगतीचा नवा अध्याय!”
![]()
“अमळनेर प्रभाग 17 अ: धडाडी, दृष्टी आणि नेतृत्वातून स्वप्ना विक्रांत पाटील यांचा विकास प्रवास!” अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग 17 अ मध्ये सौ. स्वप्ना विक्रांत पाटील हे उमेदवार विकासाची नवी दिशा देणारे नेता म्हणून केंद्रस्थानी उभे आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, समस्या आणि भविष्यातील अपेक्षांचा अभ्यास करून, स्वप्ना पाटील थेट […]
नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन*
![]()
*“नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी तसेच ऑनलाईन विक्री थांबवा, कठोर कारवाई करा”— उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नायलॉन (चिनी) मांजामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या बळींची वाढती संख्या आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेता, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]
प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा”
![]()
“प्रभाग १३ ब, स्वच्छतेचा झेंडा हवा, सुनिल महाजन, नव्या वाटेचा कॅनव्हास हवा” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) – “पदं आणि पैसाच हवे असते, तर नोकरी केली असती!” असा ठाम आत्मविश्वास बाळगणारे सुनिल दयाराम महाजन यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग 13 ब मधील उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे — लोकांच्या रोजच्या छोट्या-छोट्या समस्यांवर लक्ष देणारे, […]
प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने”
![]()
“प्रभाग १६ मध्ये जनतेचा निर्धार — ‘रवी पाटील हवेच!’ निवडणुकीची हवा एकाच दिशेने” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) : अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ जवळ येत असताना प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय समीकरणांना नवे वळण देणारी घडामोड घडली आहे. समाजसेवेचा ठसा, लोकाभिमुख धोरणे आणि जनतेचा निर्विवाद विश्वास मिळवलेले श्री. विश्वनाथ (रवी) पिंताबर पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने […]
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी सात हजार विद्यार्थ्यांची भेट बुधवारी दुपारी पारितोषिक वितरणाने होणार समारोप
![]()
प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी सात हजार विद्यार्थ्यांची भेट बुधवारी दुपारी पारितोषिक वितरणाने होणार समारोप जळगाव दि. ४ (प्रतिनिधी) : शिवतीर्थ येथे सुरु असलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी अलोट गर्दी उसळली. मंगळवारी जळगावचे जिल्हाधिकारी मा. श्री. रोहन घुगे, भाजपा जळगाव महानगर अध्यक्ष श्री. दिपक सूर्यवंशी, ग. स. चे माजी चेअरमन श्री. […]
राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाणलोट गावातील अभ्यास सहल संपन्न
![]()
राष्ट्रविकास संस्थेमार्फत एलआरए अंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाणलोट गावातील अभ्यास सहल संपन्न अमळनेर प्रतिनिधी न्यू जनरेशन पाणलोट विकास प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील 9 गावात पाणलोट विकास प्रकल्प सुरु आहे त्यामध्ये क्षमता बांधणी घटकांतर्गत उपजीविका संसाधन संस्था ( एलआरए) मध्ये प्रशिक्षण संस्था म्हणून राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर […]
सेवानिवृत्त कला शिक्षक आर.डी चौधरी सर यांच्याकडून मराठी लाईव्ह न्युज सहाव्या वर्धापन दिनाला मनःपूर्वक शुभेच्छा
![]()
मराठी लाईव्ह न्यूज वर्धापन दिन *मनःपूर्वक आभार!* *मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त प्रेरणा पर्व, सन्मान कर्तृत्वाचा 2025, गर्वाचा क्षण ,गौरवाची संधी* *यासाठी तालुक्यातूनच नव्हे तर विविध जिल्ह्यांमधून* *आपल्या सर्व वाचक, जाहिरातदार **बंधू–भगिनींनी* *तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी* *पाठविलेल्या शुभेच्छा* *जाहिराती,शुभेच्छा संदेश* *च्या प्रेमळ प्रतिसादाने* *आम्ही मनापासून भारावून गेलो* *आहोत.* *आपल्या या अपार प्रेमाबद्दल* *मराठी लाईव्ह न्युज […]
युवा प्रेरणा, समाजसेवा आणि न्याय यांचा संगम – ॲड. सारांश धनंजय सोनार “कर्तृत्व सन्मान सोहळा 2025” – मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित व्यक्तिमत्व
![]()
युवा प्रेरणा, समाजसेवा आणि न्याय यांचा संगम – ॲड. सारांश धनंजय सोनार “कर्तृत्व सन्मान सोहळा 2025” – मराठी लाईव्ह न्युजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित व्यक्तिमत्व अमळनेर प्रतिनिधी : व्यवसायाने अधिवक्ता, तर समाजाभिमुख कार्यात निष्ठावंत — असे व्यक्तिमत्व म्हणजे ॲड. सारांश धनंजय सोनार, जो जिल्हा व सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयात विशेष प्रॅक्टिस करीत आहे. […]

