विशेष बातमी
विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन संपन्न
![]()
विजया दशमी निमित्ताने अमळनेरात संघाचे सघोष पथसंचलन सम्पन्न अमळनेर दि.12 ऑक्टोबर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने विजया दशमी निमित्ताने सघोष पथसंचलन निघाले त्यावेळी स्वयंसेवक उपस्थित होते. सुरुवातीला सर्वच स्वयंसेवक सखाराम महाराज यांच्या मंदिराजवळ संघ गणवेशात एकत्र आले.त्यानंतर शाखा लागली. स्वयंसेवक गणशा एक ते पाच गणात उभे होते. गण एक व दोन त्यानंतर ध्वज, घोषनंतर गण तीन, […]
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न,महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न महाप्रितने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. […]
शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस
![]()
शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिसकावून नेणारा मुसळधार अवकाळी पाऊस अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्यातील आठही मंडळात सुरू झालेल्या धो धो पावसामुळे वेचणी ला आलेला कापुस व मक्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्का खरेदी करून ठेवला आहे या पावसाचा फटका […]
सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन
![]()
सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे-सौ सुलभा पाटील देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालसंस्कार, व्यसनमुक्ती व ध्यानावर झाले मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी- माणूसकी एकच जात आहे,माणसात देव शोधा,खोटे बोलू नका,व्यसनात पैसा जातो, बुद्धी काम करते का? त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. तंबाखूला संतांनी काय म्हटले माहिती आहे का?तंबाखू ही पापाची खाण आहे..तंबाखूमुळे कॅन्सर आजाराची लागण होते.मासांहार टाळला पाहिजे, […]
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव,जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग
![]()
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव… जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न संस्था बाल रंगभूमी परिषद मुंबई आयोजित दिव्यांग महोत्सव जळगाव मधील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यात जळगाव जिल्ह्यातील 19 दिव्यांगांच्या विशेष शाळा सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख […]
पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!
![]()
*महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)* ************************ *महा.फेडरेशन अपडेट्स!* ************************* *पतपेढीच्या विकासात सभासदांचे मन व व्यवहाराचा समन्वय साधणे महत्वाचे!* ************************* राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या बहुसंख्य जिल्ह्यात सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत.ज्या संस्थांमध्ये सभासदांचे मन व संस्थेचा आर्थिक व्यवहार यांचे संतुलन साधून कामकाज केले जाते त्या पतसंस्थेचा विकास पारदर्शी होण्यास मदत होते.शिवाय जिल्हा पतसंस्थेची धोरणे जिल्हा शिक्षक संघटना व चळवळीस […]
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानीत…
![]()
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानीत… अमळनेर प्रतिनिधी: पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्हयातील नामांकित संस्था जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन तर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. फाउंडेशन […]
डी एन ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघाची तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड,डॉ.मनिलाल शिंपी हे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार -करसन ठाकरे.
![]()
डी एन ठाकरे कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रिकेट संघाची तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी घोडदौड. डॉ.मनिलाल शिंपी हे महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.: करसन ठाकरे. ठाणे,कल्याण:( मनिलाल शिंपी) क्रीडा व युवक सेवा संचनालाय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रिडा अधिकारी ठाणे आणि ठाणे जिल्हा ग्रामीण भिवंडी तालुका आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे ऑल सेंट इंटरनॅशनल स्कूल भवाळेगाव, तालुका भिवंडी येथे,ज्येष्ठ क्रीडा […]
पत्रकार व वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळांना राज्य शासनाची मंजूरी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मागणीला आणखी एक यश
![]()
पत्रकार व वृत्तपत्रविक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळांना राज्य शासनाची मंजूरी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मागणीला आणखी एक यश अकोला- लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना कल्याण योजना,जाहिराती वितरण,अधिस्विकृती,सन्मान योजनांचे सुलभ आणि पारदर्शक पध्दतीने लाभ मिळावेत.पत्रकारांच्या मागण्यांच्या मागण्यांवर शिघ्रगतीने निर्णय होऊन उतारवयातील ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानयोजनेतील निवृत्ती वेतन योग्य वेळेत मिळावे.तसेच ईतर सामाजिक साधनेत आपल्या लेखण्या झिजवणाऱ्या सर्वच पत्रकारांना आणि […]
श्री शिवाजी हायस्कूल येथे पौगंड अवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता कार्यशाळा संपन्न.
![]()
श्री शिवाजी हायस्कूल येथे पौगंड अवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता कार्यशाळा संपन्न. दि. 7/10/2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्री शिवाजी माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभाग विद्यालय ,हातेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 07/10/24 रोजी *पौगंडाअवस्थेतील शिक्षण व आरोग्य साक्षरता याविषयी कार्यशाळा* आयोजित केली गेली… […]

