17 Jun, 2026

जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.

Loading

जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश. जळगाव:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल महत्त्वपूर्ण निर्णय घेतांना इ.१० वी, १२वीच्या आगामी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अदलाबदल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून त्यात अंशतः बदल सुचविलेला आहे.महिला कर्मचाऱ्यांची संभाव्य हेळसांड, इ.९वी व ११वी च्या वर्गांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर कर्मचारी अदलाबदल निर्णय त्वरीत मागे घ्यावा यासाठी […]

1 min read

धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन

Loading

धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- आपले धरण तर होणारच आहे, मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉंलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील […]

1 min read

मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन

Loading

मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मोबाईल विक्री-दुरुस्ती व्यापारी असोशिएशन ची महत्वाची बैठक भागवत रोड वरील भांडारकर कंपाऊंड शिवसेना कार्यालय चे पटांगण येथे रविवार दिनांक २फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.मोबाईल व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व्यापार शेत्रातील स्थिरता लक्षात घेता वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना संदर्भात […]

1 min read

धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या जुन्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी

Loading

धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी धुळे प्रतिनिधी आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री किशोरजी दराडे साहेब जोरा सिटी हायस्कूल, धुळे येथे शिक्षक दरबार प्रसंगी उपस्थित झाले. या यावेळी 2005 पूर्वी टप्पा अनुदान आणि 2005 नंतर 100% अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर […]

1 min read

अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Loading

अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर अमळनेर प्रतिनिधी 01 जानेवारी 2024 ते 04 मार्च 2025 या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या निवडणूसाठी संबंधित ग्रामपंचायतींची माहिती जाहीर करण्यात आली आहे. जिनमध्ये खडके, रणाईचे खु, दहिवद खु, लोण बु, कुन्हे खु, दहिवद, निसर्डी, मालपुर, रणाईचे बु, हिंगोणे बु, तळवाडे, लोणसिम व धार यांचा समावेश […]

1 min read

धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !… “आदर्श महामाता ” व “सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका ” महिलांना भेट !…

Loading

धरणगाव शहरात ” पुस्तक ” देऊन हळदी – कुंकू साजरा !… “आदर्श महामाता ” व “सत्यशोधक समाज संघाची दिनदर्शिका ” महिलांना भेट !… धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील कृष्ण गीता नगर मध्ये वेणू प्रमोद पाटील यांनी महिलांचा हळदी – कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी जगातील सर्वोत्तम मातृत्व राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, भारताच्या […]

1 min read

१० वी,१२वी परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलीला स्थगिति द्या.प्रोटानची मागणी

Loading

*१० वी,१२वी परीक्षेत केंद्र संचालक व पर्यवेक्षक बदलीला स्थगिति द्या.प्रोटानची मागणी   जळगाव प्रतिनिधी:-मार्च, फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या इ१०वी व १२वी च्या परीक्षेत केंद्र संचालक,पर्यवेक्षक,यांना स्वतःचे परीक्षा केंद्र सोडून इतर केंद्रावर पाठविण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वच स्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना विरोध करीत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

1 min read

अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा २ फेब्रुवारी २५ रोजी होणार…

Loading

अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा २ फेब्रुवारी २५ रोजी होणार… अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा रविवार २ फेब्रू‌ वारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्रीमती सीताबाई शंकर माळी कन्या विध्यालय देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात येत आहे , या सभेत प्राचार्य डॉ,संजीव गिरासे लिखित अहिरानी कादंबरी परेड या पुस्तकाचे समिक्षण प्रा […]

1 min read

भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडी तर्फे मंगळ ग्रह मंदिरा पासून सदस्य नोंदणीस प्रारंभ

Loading

भाजपा तीर्थक्षेत्र विकास आघाडी तर्फे मंगळ ग्रह मंदिरा पासून सदस्य नोंदणीस प्रारंभ अमळनेर प्रतिनिधी येथील खासदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पश्चिम जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते मंगळ ग्रह मंदिर परिसरात सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला.भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी […]

1 min read

अखिल सुवर्णकार सखी मंचचा *हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर***

Loading

**अखिल सुवर्णकार सखी मंचचा *हळदी कुंकू कार्यक्रम व कार्यकारणी जाहीर*** अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे अखिल सुवर्णकार सखी मंचच्या वर्धापनदिनी *हळदी कुंकू कार्यक्रम व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा* यशस्वीरित्या पार पडला. यादरम्यान, महिला सशक्तिकरण आणि सामाजिक कार्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या आणि सखी मंचाच्या मार्गदर्शक माननीय सौ. निता अविनाश सोनार यांनी सन- 2025 […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?