अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा २ फेब्रुवारी २५ रोजी होणार…
1 min read

अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा २ फेब्रुवारी २५ रोजी होणार…

Loading

अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा २ फेब्रुवारी २५ रोजी होणार…

अहिरानी साहित्य परिषद धुळे या संस्थेची सभा रविवार २ फेब्रू‌ वारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्रीमती सीताबाई शंकर माळी कन्या विध्यालय देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात येत आहे , या सभेत प्राचार्य डॉ,संजीव गिरासे लिखित अहिरानी कादंबरी परेड या पुस्तकाचे समिक्षण प्रा डॉ फुला बागुल शिरपूर हे करणार आहेत, त्यानंतर अहिरानी काव्य संमेलन होणार आहे. अहिरानी साहित्य परिषद सभासद,अहिरानी भाषिक प्रेममी,अहिरानी कविंनी आपली एक अहिरानी कविता सादर करण्यासाठी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रा. भगवान पाटील,सचिव प्रा. प्रभाकर शेळके,आणि सर्व अहिरानी प्रेमी मंडळाने,उपस्थितव रहा‌वे असे आवाहन अध्यक्ष प्रा. भगवान पाटील सचिव प्रा,प्रभाकर शेळके
आणि कार्यकारी संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *