15 Mar, 2026

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी!

Loading

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमाला 10 वर्ष: शिंदखेडा-पाष्टे गावात जनजागृती फेरी! शिंदखेडा तालुका प्रतिनिधी(अमोल बैसाणे) शिंदखेडा-पाष्टे – महिला व बालविकास मंत्रालयाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ उपक्रमास 22 जानेवारी रोजी 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला व बालविकास विभागातर्फे गावात जनजागृती व फेरी घेण्यात आली. या खास दिंवशीस समर्पित 8 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले […]

1 min read

उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण. युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध

Loading

उद्या पासून जळगाव येथे यशवर्धिनी तर्फे तीन दिवस पोलीस भरती प्रशिक्षण. युवकांना अभ्यासिका,ग्रंथालय तसेच मैदानी प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध जळगाव – महाराष्ट्र शासनातर्फे भविष्यातील राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे. या पोलीस भरतीच्या मैदानी सरावाबाबत तसेच लेखी परीक्षेबाबत शासनाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बी.एल.ओ.) पी डी पाटील यांनी मतदानाचे महत्त्व सांगून आपण सर्व भारतीय आहोत धर्म, भाषा, वंश, […]

1 min read

“संविधानाचे महत्त्व जागरूकतेसाठी विशेष देवगांव देवळी हायस्कूलमध्ये कार्यक्रम समता युवा कल्याण प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम”

Loading

“संविधानाचे महत्त्व जागरूकतेसाठी विशेष देवगांव देवळी हायस्कूलमध्ये कार्यक्रम समता युवा कल्याण प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी समता युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयी एक महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रा. गौतम मोरे आणि रामेश्वर भदाने यांनी केले […]

1 min read

म्हाडा व पोलीस गृहनिर्माण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतींचा पुनर्विकास*

Loading

*म्हाडा व पोलीस गृहनिर्माण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस वसाहतींचा पुनर्विकास* – गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली माहिती – खासदार रविंद्र वायकर यांच्या लेखी निवेदनानंतर उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गृह खात्याशी निगडीत प्रश्नाबाबत आयोजित करण्यात आली बैठक – काल बाह्य गाड्या स्क्रॅप करण्यासाठी परिवहन विभागातर्फे स्क्रॅपिंग वर्षभरात स्क्रॅपिंग सुविधा कार्यान्वित *मुंबई :*(विशेष प्रतिनिधी […]

1 min read

कबचौ उमवि जळगावी संपन्न , कविसंमेलनात सर्वकाल चे प्रकाशन

Loading

कबचौ उमवि जळगावी संपन्न , कविसंमेलनात सर्वकाल चे प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे प्रा.डाॅ.म.सु.पगारे संचालक,भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे मराठी कविसंमेलनाचे आयोजन संपन्न झाले. कविसंमेलनाच्या आधीचे प्रथम सत्रात मराठी भाषेतील मान्यवर कवी […]

1 min read

निंबा मोतीबिंदू शिबीरात २०० रूग्णांच्या तपासण्या, ५५ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे निंबा गावातील तिसरे व सलग ७ वे शिबीर*

Loading

*निंबा मोतीबिंदू शिबीरात २०० रूग्णांच्या तपासण्या, ५५ जणांची शस्त्रक्रियेसाठी निवड !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे निंबा गावातील तिसरे व सलग ७ वे शिबीर* आकोला प्रतिनिधी *”लोकस्वातंत्र्य सामाजिक व‌ सहकार रत्न गौरव” या राज्य पुरस्काराने गणेशराव देशमुख सन्मानित! आमदार नितीनबाप्पू देशमुख यांना “समाजरत्न गौरव” तर दमाणीच्या सभापति शुक्ल “समाजरत्न जीवन गौरव”* *अकोला* – बाळापूर तालूक्यातील निंबा येथे […]

1 min read

रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड.

Loading

रत्नागिरी जिल्यातील दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थीनीची नँशनल संघात निवड. जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत दि मॉडेल संघाच्या संघाने आघाडी घेवुन चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर धडक दिली आहे. यामध्ये कु. प्रिया मंदार अजगोलकर, कु. अंतरा अनंत वरवटकर, कु. रिया कैलास पावसकर व कु. नंदीनी रवींद्र जाधव या खेळाडूंचा समावेश […]

1 min read

डि.आर.कन्या शाळेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आयोजित श्यामची आई संस्कार परीक्षा संपन्न

Loading

डि.आर.कन्या शाळेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आयोजित श्यामची आई संस्कार परीक्षा संपन्न अमळनेर दिनांक 23 जानेवारी येथील श्रीमती.डी.आर.कन्या शाळेत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आयोजित श्यामची आई संस्कार परीक्षा आयोजित करण्यात आली.या संस्कार परीक्षेत सकाळ व दुपार विभागाच्या दोनशे विद्यार्थीनी सहभाग घेतला. परीक्षेसाठी विद्यार्थिनींना श्यामची आई हे पुस्तक एक महिन्याअगोदर देण्यात आले […]

1 min read

मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील* *पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार* *सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही* *महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून* *स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी*

Loading

*मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील* *पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार* *सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही* *महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून* *स्वयंपुनर्विकासासाठी दीड हजार कोटी* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुंबईसह राज्यातील कलेक्टर जमिनीवरील पुनर्विकास अनेक कारणांमुळे रखडला जातो. त्यामुळे या कलेक्टर जमिनीवरील घरांसाठी लवकरच एक खिडकी योजना कार्यान्वित करू, अशी ग्वाही राज्याचे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर […]

1 min read