विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा
1 min read

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा

Loading

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 वर प्राध्यापकांची कार्यशाळा

अंमळनेर
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाविद्यालयीन टीचर्स असोसिएशन एन – मुक्ता संघटना आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
यू जी सी नवीन मार्गदर्शक मसुदा नियमावली 2025 आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर विचारमंथन करुन सूचना देण्यात येणार आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन श्रम साफल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर सिनेट सदस्य दिनेश नाईक,सदस्य मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ नितीन बारी, एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमोल इंद्रसिंग पाटील,सिनेट सदस्य प्राचार्य डॉ एस आर पाटील, प्रा डॉ धीरज वैष्णव, समाज कार्य महाविद्यालय मोराने प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ,प्राचार्य व्हि आर पाटील , महिला महाविद्यालय प्राचार्य डॉ शेख, प्राचार्य डॉ पी एस पाटील, संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ.विजय शिरसाठ ,सचिव प्रा डॉ पवन पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदिश सोनवणे यांचे सह जळगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक ,ग्रंथपाल सहभागी झाले होते .
सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन
प्रा डॉ अस्मिता सरवैय्या
यांनी तर आभार प्रदर्शन प्रा डॉ सागर राज चव्हाण यांनी केले.

यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *