विशेष बातमी
सोयीचे घ्यायचे अन् राजकारण करायचे* *ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे प्रवृत्तीच* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे टिकास्त्र*
![]()
*सोयीचे घ्यायचे अन् राजकारण करायचे* *ही जितेंद्र आव्हाडांची वृत्ती नव्हे प्रवृत्तीच* *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे टिकास्त्र* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोस्ट केली होती. यावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सोयीचे घ्यायचे आणि राजकारण करायचे ही जितेंद्र […]
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न..
![]()
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी-येथिल सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक-30 जानेवारी रोजी इ.10 वी व इ .12 वी चा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ .गायत्री भदाणे या होत्या. सावित्रीबाई […]
नागपूर येथे’ मास्वे ‘ राष्ट्रीय परिषद,अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक व विदयार्थी सहभागी
![]()
नागपूर येथे’ मास्वे ‘ राष्ट्रीय परिषद,अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक व विदयार्थी सहभागी नागपूर येथे दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन “रिपब्लिक इंडिया @75 अँड बीयोंड” 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2025 दरम्यान होत आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स अर्थात मास्वे चा तीस वर्ष पुर्ती समारंभ साजरा करण्यात येत आहे. नागपूर येथील वानमती […]
विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत एलएलबी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन
![]()
विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत एलएलबी च्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मंडळाचे संचालक यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) नुकत्याच झालेल्या डिसेंबर 2024 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात काही विद्यार्थ्यांना पेपरमध्ये हजर राहूनही गैरहजर दाखवले गेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर काही विद्यार्थी नापास झाले आहेत. या निकालाच्या नकारात्मक परिणामामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पेपरची फोटो कॉपी मागवली, तेव्हा […]
शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष बैठकीची गरज, तसेच GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया*
![]()
*शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष बैठकीची गरज, तसेच GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया* पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद […]
शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्या स्नेहसंमेलन !!!!
![]()
शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उद्या स्नेहसंमेलन !!!! अमळनेर प्रतिनिधी(सोपान भवरे) कळमसरे गाव म्हटलं म्हणजे अमळनेर तालुक्यातील एक नामांकित गाव… या गावात सर्व जातीचे लोक राहतात… गावातील विकासासाठी सर्व समाज एकत्रित होणारी गाव… अशा या गावात दरवर्षी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अगदी अप्रतिम होतो.. साहित्याच्या बऱ्याच प्रकाराला स्पर्श करण्याचा प्रयत्न येथील […]
जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश.
![]()
जळगांव ज्युक्टो संघटनेच्या पाठपुराव्याला यश. जळगाव:राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काल महत्त्वपूर्ण निर्णय घेतांना इ.१० वी, १२वीच्या आगामी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अदलाबदल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून त्यात अंशतः बदल सुचविलेला आहे.महिला कर्मचाऱ्यांची संभाव्य हेळसांड, इ.९वी व ११वी च्या वर्गांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सदर कर्मचारी अदलाबदल निर्णय त्वरीत मागे घ्यावा यासाठी […]
धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन
![]()
धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी आणली राजस्थानची टेक्नॉलॉजी- आ.अनिल पाटील शासकीय उपसा सिंचन योजना 1 व 2 चे खेडी (वासरे) येथे थाटात भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधी- आपले धरण तर होणारच आहे, मात्र धरणाचे पाणी थेट शेतात पोहोचविण्यासाठी उपसा सिंचन योजनेसारखी पाईपलाईनद्वारे शेतात पाणी पोहोचविणारी राजस्थानची टेक्नॉलॉजी आपण आणली असून या टेक्नॉंलॉजीमुळे नक्कीच मतदारसंघातील […]
मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन
![]()
मोबाईल व्यापाऱ्यांच्या बैठकी चे 2 फेब्रुवारी ला आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील मोबाईल विक्री-दुरुस्ती व्यापारी असोशिएशन ची महत्वाची बैठक भागवत रोड वरील भांडारकर कंपाऊंड शिवसेना कार्यालय चे पटांगण येथे रविवार दिनांक २फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.मोबाईल व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व्यापार शेत्रातील स्थिरता लक्षात घेता वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना संदर्भात […]
धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या जुन्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी
![]()
धुळे शिक्षक दरबार प्रसंगी : 1982 च्या पेंशन योजनेची संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी धुळे प्रतिनिधी आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय श्री किशोरजी दराडे साहेब जोरा सिटी हायस्कूल, धुळे येथे शिक्षक दरबार प्रसंगी उपस्थित झाले. या यावेळी 2005 पूर्वी टप्पा अनुदान आणि 2005 नंतर 100% अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर […]

