26 Jul, 2026

जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Loading

जल जीवन मिशन अंतर्गत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतिकरण या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 4) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व […]

1 min read

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा, ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव

Loading

“सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”ची भक्तिगीतांनी भरलेली भावपूर्ण सेवा ह.भ.प.प.पू. सद्गुरु सखाराम महाराजांच्या उत्सव यात्रेत महिला आर्केस्ट्राचा गौरव अमळनेर प्रतिनिधी-ह.भ.प.प.पू.सद्गुरु सखाराम महाराज यांच्या उत्सव यात्रेच्या निमित्ताने “अमळनेर महिला मंच ट्रस्ट” संचलित “सूर तेचि छेडिता महिला आर्केस्ट्रा”च्या माध्यमातून वाडी संस्थान येथे पांडुरंगच्या गाभाऱ्यात भक्तिगीते गावून सेवा दिली.आर्केस्ट्रात वसुंधरा लांडगे यांनी “मनी नाही भाव म्हणे देव मला […]

1 min read

अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी

Loading

अमळनेर – ख्वाजा नगरमध्ये मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर यशस्वी अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था संचलित विप्रो केअर सहायीत आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या अंतर्गत नुकतेच शहरातील ख्वाजा नगर येथे मोफत हिमोग्लोबिन व रक्त शर्करा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ६८ लाभार्थ्यांनी तपासणी करून आरोग्याची माहिती मिळवली. शिबिरात प्रयोगशाळा […]

1 min read

स्मृती शेष चमेली भाऊराव साहित्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर महेंद्र ताजणे आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांचा काव्य-कादंबरी पुरस्काराने होणार सन्मान

Loading

स्मृती शेष चमेली भाऊराव साहित्य प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर महेंद्र ताजणे आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांचा काव्य-कादंबरी पुरस्काराने होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :- स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने “स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी” पुरस्कारासाठी सन २०२४साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून या पुरस्कारासाठी उत्तम प्रतिसादही लाभला. […]

1 min read

संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान…

Loading

संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान… अमळनेर प्रतिनिधी संत सखाराम महाराज यात्रोत्सव अमळनेर मध्ये रथ यात्रा असून यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी,आज शासकीय पोलिस मंडप मध्ये बॅनर,पोस्टर, सेल्फी पॉईंट ,हॅण्ड बील इ.लाऊन जाणीव जागृती उपक्रम राबवत आहे. स्टॉल चे उद्घाटक प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते,पोलिस उपअधिक्षक […]

1 min read

अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन

Loading

अमळनेरमध्ये महाराणा प्रताप जयंती साजरी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन अमळनेर प्रतिनिधी – महाराणा प्रताप हे 16व्या शतकातील मेवाडचे वीर राजा होते. ते आपल्या धैर्यशील आणि देशभक्त वृत्तींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी मोगल सम्राट अकबर यांच्याविरुद्ध स्वराज्यासाठी लढा दिला आणि हळदीघाटीच्या युद्धात त्यांच्या पराक्रमाची जाणीव करून दिली. महाराणा प्रताप आपल्या लोकांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी झुंजत राहिले आणि […]

1 min read

विजय शेंडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन. *महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष संजय शेंडे यांना बंधूशोक*

Loading

विजय शेंडे यांचे हृदयविकाराचा झटक्याने दुःखद निधन. *महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दलाचे अध्यक्ष संजय शेंडे यांना बंधूशोक* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे ( आर एस पी) अध्यक्ष मा. संजयजी शेंडे यांचे धाकटे बंधु *विजय केशवराव शेंडे* यांचे आज दि. ०८ […]

1 min read

बुद्ध जयंती निमित्त १४ मे रोजी जयसिंग वाघ यांचे धुळे येथे जाहीर व्याख्यान

Loading

बुद्ध जयंती निमित्त १४ मे रोजी जयसिंग वाघ यांचे धुळे येथे जाहीर व्याख्यान धुळे :- भारतीय बौद्ध महासभा , जिल्हा शाखा धुळे तर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त बुधवार दिनांक १४ मे रोजी जळगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत जयसिंग वाघ यांचे सायंकाळी ७.३० वाजता कृषी नगर , मारोती मंदिर जवळ जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात […]

1 min read

राज्यपाल शौर्य पुरस्कार युवराज माळी यांचा शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये सत्कार,,,,,,,,,,,

Loading

राज्यपाल शौर्य पुरस्कार युवराज माळी यांचा शिंदखेडा पोलिस स्टेशनमध्ये सत्कार,,,,,,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांना 1मे रोजी अतुलनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा सि पि राधाकुषन यांच्या वतीने 1मे रोजी महाराष्ट्र दिनी धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते राज्य पाल शौर्य पुरस्कार देऊन […]

1 min read

मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”

Loading

“मातृदिन विशेष: संघर्षातून उमटलेली ममता”   माय माय असते लंगड्या चा पाय वासराची गाय दुधावरची साय असते आज मातृदिन विचार करा तुमचा भाऊ किंवा बहीण अंध अपंग मुक आहे जर साधी कल्पनाही करवत नाही तर अशा मुलांना वाढवणं त्यांच पालनपोषण करण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण किती कठिण असेल.ते मुलं कस जतन केलं जातं […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?