संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान…
1 min read

संत सखाराम महाराज यात्रोत्सव बालविवाह मुक्त भारत अभियान…

Loading

संत सखाराम महाराज यात्रोत्सव
बालविवाह मुक्त भारत अभियान…

अमळनेर प्रतिनिधी
संत सखाराम महाराज यात्रोत्सव अमळनेर मध्ये रथ यात्रा असून यामध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे.
यासाठी,आज शासकीय पोलिस मंडप मध्ये बॅनर,पोस्टर, सेल्फी पॉईंट ,हॅण्ड बील इ.लाऊन जाणीव जागृती उपक्रम राबवत आहे.
स्टॉल चे उद्घाटक प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते,पोलिस उपअधिक्षक केदार बारबोले,तहसीलदार रूपेशकुमार सुराणा नगर परिषद अमळनेर मुख्याधिकारी तुषार नेरकर पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
यामध्ये आधार संस्था टीम मेंबर डॉ भारती पाटील, रेणू प्रसाद आनंद पगारे,मुरलीधर बिरारी,राकेश महाजन,मोहिनी धनगर,सोनल भाई उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *