विशेष बातमी
राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश* *डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार*
![]()
*राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश* *डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार* मुंबई /प्रतिनिधी राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना […]
आते मरतस कुत्रा, पुढे मरतीन लोके ! येले जिम्मेदार कोण? सांगी देस मोके-चोके साक्री रोडचा मनमोहक खड्डा भांगेत तुळस!
![]()
आते मरतस कुत्रा, पुढे मरतीन लोके ! येले जिम्मेदार कोण? सांगी देस मोके-चोके साक्री रोडचा मनमोहक खड्डा भांगेत तुळस! धुळे शहरातील साक्रीरोडची दिवाबत्ती, दुभाजक आणि डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकप्रतिनिधी, आजी-माजी घोड्यावर बसलेले भावी नगरसेवक, ‘ यह हमने किया’ म्हणत ढोल बडवतात. महापालिकेच्या निवडणूका उंबरठ्यावर असल्याने ‘पी हळद न हो गोरी’ असा प्रकार अपेक्षितच आहे. परंतु […]
मा. राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 6 वर्षाच्या मागणीला यश….
![]()
*मनःपूर्वक अभिनंदन…..* *मा. राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या 6 वर्षाच्या मागणीला यश….* *महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया साठी जाहिरात आज अधिसूचना जारी…* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आभार!! धन्यवाद!…..*
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन*
![]()
*उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन* पुणे, ०३ जून : जागतिक सायकल दिनानिमित्त भाजपा नेते गणेश कळमकर आणि मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या संयोजनात आज बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या रॅलीमध्ये युवा, ज्येष्ठ […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विविध संघटना तर्फे उत्साहात साजरी*.
![]()
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विविध संघटना तर्फे उत्साहात साजरी*. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान ,युवा कल्याण प्रतिष्ठान ,मराठा सेवा संघ ,स्टडी सेंटर ,मौर्य क्रांती संघ, संभाजी बिग्रेड, पत्रकार संघटना,किसान सेल , बामसेफ,सेवानिवृत्त शिक्षक संघटना या विविध संघटनेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्याच्या उजाळा देऊन त्रिशताब्दी जयंती […]
द. भी. तायडे यांच्या शैक्षणिक कार्याने अनेक मुलं शिकत आहे -आमदार सुरेश भोळे
![]()
द. भी. तायडे यांच्या शैक्षणिक कार्याने अनेक मुलं शिकत आहे —– आमदार सुरेश भोळे जळगाव प्रतिनिधी:- दादासाहेब द. भी. तायडे यांनी गोर गरीब मुलांकरिता शाळा काठून मोठे शैक्षणिक कार्य केले आहे . त्यांच्या या कार्यातून अनेक दलीत , आदिवासी , गोर , गरीब मुलं आज शिक्षण घेत आहेत असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले […]
डॉ.मनिलाल शिंपी हे गरजू विद्यार्थी व गोरगरिबासाठी मानवसेवेचे उपासक आहेत, वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात व आदिवासी वस्तीत मिष्टान्न भोजन चॉकलेट बिस्कीट व किराणा चे वाटप!
![]()
डॉ.मनिलाल शिंपी हे गरजू विद्यार्थी व गोरगरिबासाठी मानवसेवेचे उपासक आहेत, वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमात व आदिवासी वस्तीत मिष्टान्न भोजन चॉकलेट बिस्कीट व किराणा चे वाटप! कल्याण (प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, महाराष्ट्र राज्य आर एस पी अधिकारी शिक्षक युनिटचे विभागीय कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप च्या माध्यमातून […]
शेळावे येथील नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते थाटात झाले लोकार्पण! ३३६.७६ लक्ष निधीतून उभारलेल्या आधुनिक उपकेंद्रामुळे वीज वाटप व्यवस्था होणार सक्षम
![]()
शेळावे येथील नवीन ३३/११ के.व्ही.उपकेंद्राचे आ.अनिल पाटलांच्या हस्ते थाटात झाले लोकार्पण! ३३६.७६ लक्ष निधीतून उभारलेल्या आधुनिक उपकेंद्रामुळे वीज वाटप व्यवस्था होणार सक्षम अमळनेर-महावितरणच्या जळगाव परिमंडळाअंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. इब्राहीम ए. मुलाणी […]
अमळनेर एस.टी.आगारातील दहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाला सत्कार
![]()
अमळनेर एस.टी.आगारातील दहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावपूर्ण निरोप आ.अनिल पाटलांच्या हस्ते झाला सत्कार अमळनेर-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमळनेर आगारातील दहा कर्मचारी एकाचवेळी निवृत्त झाल्याने माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. एस टी महामंडळ राज्यातील सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनीच ठरले आहे. या महामंडळाच्या यशस्वी कार्यप्रणालीमागे अनेक निष्ठावान, कष्टाळू आणि जबाबदार […]
गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न
![]()
गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न ********************* कल्याण:( प्रतिनिधी सुनील इंगळे) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षा चे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश पुण्यर्थी यांनी आयोजित केले होते, यामध्ये शंभर ते दीडशे विविध गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता सदर शिबिरात डॉ. सिद्धार्थ मोरे प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार […]

