11 Mar, 2026

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड,प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या.,महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव.

Loading

जाती-धर्माच्या नावावर वातावरण बिघडवणाऱ्या आमदार नितेश राणे, रामगिरी महाराजांवर कारवाई करा – खासदार वर्षा गायकवाड प्रक्षोभक विधाने करून धमक्या देणाऱ्या नारायण राणे व नितेश राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या. महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा डाव. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली असून सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार,खासदार […]

1 min read

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांचे अल्पशा आजारांने निधन , आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा

Loading

प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील यांच्या अल्पशा आजारांने निधन आज देवगाव देवळी येथून सकाळी 9 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील आदर्श शेतकरी हनुमंतराव पाटील उर्फ खंडू मामा यांच्या पत्नी प्रमिलाबाई हनुमंतराव पाटील( वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.. त्या मितभाषी स्वभावाच्या होत्या..त्यांनी परिवाराला एक सूत्रामध्ये बांधून ठेवले होते ..त्यांनी आपल्या कुटुंबासाठी […]

1 min read

लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती नांदेड आणि तेलंगणात साजरी

Loading

लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे जयंती नांदेड आणि तेलंगणात साजरी कॉम्रेड ईश्वर तलवारे नांदेड जिल्हा प्रतिनिधी देगलूर– मातंग समाजाच्या विकासासाठी आयुष्यभर मोलाचं योगदान देणारे, शाहिरीतील समाजप्रबोधनातून समाजागृतीचं व्यापक कार्य करणारे, मातंग समाजाचे आधारस्तंभ लोकशाहिर कॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती नांदेड जिल्ह्यातील गावागावात आणि तेलंगणामध्ये सुध्दा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अॕड.एन.जी […]

1 min read

दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न..

Loading

दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांच्या उपस्थितीत पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी दिल्ली येथे भारत सरकारचे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांचे उपस्थितीत मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील खा.श्रीमती स्मिताताई वाघ यांचेसह पाडळसरे धरण आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. निम्न तापी प्रकल्प पाडळसे धरण […]

1 min read

तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

Loading

  तिसगाव छत्रपती संभाजीनगर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा संभाजीनगर प्रतिनिधी बैल पोळा का साजरा करतात बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण […]

1 min read

राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट

Loading

राज्यस्तर ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत जळगाव जिल्ह्याला दुहेरी मुकुट दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर /2024 या कालावधीत अमरावती येथ महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेच्या द्वारे आयोजित झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बेसबॉल स्पर्धेत दि. बेसबॉल असोसिएशन फॉर जळगाव जिल्ह्याचे संघ सहभागी झाला होते सदर स्पर्धेमध्ये जिल्ह्याला दुहेरी मुकुट प्राप्त झाले यात मुलांच्या संघाने गोल्ड […]

1 min read

व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता,अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग, दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद ठरावाने झाली सांगता. आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता.

Loading

व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद ठरावाने झाली सांगता. आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता.   शिर्डी (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातल्या २० संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये ४३ देशांपर्यंत आपल्या कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रमधल्या शिर्डी येथे पार पडले. दोन दिवस या […]

1 min read

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर

Loading

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहू,पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सूर अमळनेर तालुक्याची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न, अमळनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार इच्छुक अमळनेर प्रतिनिधी- विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली त्यात महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार के.डी बापू पाटील, संदीप घोरपडे,सुलोचना वाघ, […]

1 min read

ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित

Loading

ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळचे वतीने ठाणे मराठी ग्रंथालय सभागृह येथे झालेल्या शानदार सोहळ्यात बापुराव पाटील(अमळनेर)यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार व चेतन पणेर(नाशिक) यांना पत्रकार भूषण पुरस्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वकप्रदान करण्यात आले. या संमेलनात प्कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक म्हणून सिद्धेश्वर कोळी. ,स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक […]

1 min read

जैताणेत ८ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! ,माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन!

Loading

जैताणेत ८ सप्टेंबरला अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव सोहळा! माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी व पालकांना सहभागी होण्याचे आवाहन! जैताणे-निजामपूर (ता.साक्री) : अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्री तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ रविवार, दि.८ सप्टेंबर २०२४ रोजी जैताणे (ता.साक्री) येथील माळी समाज मंगल कार्यालयात सकाळी ठीक १० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष मा.विलासराव पाटील […]

1 min read