12 Mar, 2026

स्मृतीमध्ये संवेदना – विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची वही” , भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 125 वह्यांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम

Loading

“स्मृतीमध्ये संवेदना – विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची वही”   भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 125 वह्यांचे वाटप – एक प्रेरणादायी उपक्रम   भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा कै. गौरव भानुदास सोनवणे. याच्या स्मृती प्रित्यर्थ 125 वह्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केल्या.सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस .जी. […]

1 min read

अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी झाली सी.ए.उत्तीर्ण एकाच परिवारात सहा सी. ए.असलेला गुणी परिवार

Loading

अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी झाली सी.ए.उत्तीर्ण एकाच परिवारात सहा सी. ए.असलेला गुणी परिवार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या व उद्योग क्षेत्रात विशेष नावलौकिक प्राप्त केलेल्या बजरंगलाल अग्रवाल परिवारातील सुकन्या यशवी राधेश्याम अग्रवाल ही नुकतीच सी.ए.(चार्टड अकौंटट) ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. या परिवाराचे वैशिट्य म्हणजे […]

1 min read

“कर्तृत्वाला अमर करत… डांगरचं ‘उदय नगर’ मध्ये रूपांतर!”

Loading

गौरवाचा, कृतज्ञतेचा आणि स्मृतींचा अत्यंत हा भावनिक क्षण.! अमळनेर प्रतिनिधी माझ्या अमळनेर मतदारसंघातील डांगर (ता. अमळनेर) गावाचे नाव बदलून आता “उदय नगर” असे ठेवण्यात आले आहे.या निर्णयामागे आहे स्वर्गीय उदयबापू वाघ यांच्या असामान्य कार्याचा आणि योगदानाचा सन्मान!.माझ्या स्वर्गीय मित्राचे गावाशी नाळ असलेले जीवन, समाजासाठी समर्पित कार्य, आणि कायम स्मरणात राहणारी कर्तृत्वगाथा .. यास महाराष्ट्र शासनाने […]

1 min read

समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

Loading

समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) प्रकाश सर—ज्यांच्या नावातच उजेड दडला आहे, त्यांनी आयुष्यभर त्या उजेडाचा प्रसार केला आहे. दोन्ही पायांनी अपंग असले तरी त्यांच्या मनाने हिमालयाइतकं प्रचंड भक्कम ठसा उमटवला आहे. […]

1 min read

न्यायासाठी शेवटचा शंखनाद – जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वांचा निर्णायक एल्गार! , संघर्षाशिवाय न्याय नाही –14 आणि 15 जुलैला इतिहास घडवा! ,सत्तेच्या भिंती हादरवण्यासाठी आझाद मैदानावर गर्दी हवी!

Loading

न्यायासाठी शेवटचा शंखनाद – जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वांचा निर्णायक एल्गार! संघर्षाशिवाय न्याय नाही –14 आणि 15 जुलैला इतिहास घडवा! सत्तेच्या भिंती हादरवण्यासाठी आझाद मैदानावर गर्दी हवी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्यातील जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सतत लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीने 14 व 15 जुलै 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एक महत्त्वाकांक्षी आंदोलन […]

1 min read

स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.)

Loading

स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.) ठाणे(मनिलाल शिंपी): ठाण्यातील स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर तरूणांनी काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पिपंळास गावातील स्मशानभूमीत घडली आहे. विशेष म्हणजे […]

1 min read

संत अभंग प्रेरणेतून लोक स्वातंत्र्याचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा शाखेचा पर्यावरण उपक्रम!

Loading

संत अभंग प्रेरणेतून लोक स्वातंत्र्याचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा शाखेचा पर्यावरण उपक्रम! पालघर (प्रतिनिधी) –पर्यावरण वाचवा , पृथ्वी सजवा, एक वृक्ष लावा, भविष्य घडवा ह्या सुविचाराप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” अभंगातून प्रेरणा घेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल […]

1 min read

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा

Loading

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]

1 min read

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा

Loading

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]

1 min read

महाराष्ट्र भूषण उमेश महाजन यांची लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड*

Loading

उमेश महाजन यांची लोक क्रांती युवा सेनेच्या विभागीय अध्यक्ष पदी निवड*   जळगांव प्रतिनिधी आज लोक क्रांती सेनेच्या मध्यवर्ती कार्यालय, नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देवेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.* *या बैठकीत लोक क्रांती युवा सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नागेश काठोळे, लोक क्रांती सेनेच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी रंगनाथ कुचेकर तसेच लोक क्रांती युवा […]

1 min read