प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी*
![]()
‘ *प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी*
————————————————-
अमळनेर प्रतिनिधी- खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत सीसीएमसी विभागात भारताचे दुसरे राष्ट्रपती, बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू, तत्त्वज्ञ,भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दिलीप शिरसाठ,पराग पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,विशाल अहिरे यांच्यासह असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

