महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध*
![]()
*महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध* संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या आणि बहुजन समाजातील तरुणांना पुरोगामी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला केवळ व्यक्तीगत नसून, सामाजिक […]
एनसीसीमध्ये उज्वल कामगिरी —साने गुरुजी विद्यालयाचा गौरव समाधान पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश
![]()
एनसीसीमध्ये उज्वल कामगिरी —साने गुरुजी विद्यालयाचा गौरव समाधान पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश अमळनेर प्रतिनिधी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत एनसीसीचे युनिट चालवले जाते शैक्षणिक वर्ष 2024 /25 मध्ये साने गुरुजी विद्यालयातील एकूण 26 विद्यार्थी एनसीसी ए प्रमाणपत्र परीक्षेत प्रविष्ट झाले होते तरी […]
रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार
![]()
रोटरीतर्फे मोफत आयुर्वेदिक पंचकर्म शिबीर उत्साहात संपन्न – ३७ डॉक्टर्सचा सहभाग, ३५१ रुग्णांवर उपचार अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुर्वेदिक निदान व पंचकर्म शिबीर अमळनेर शहरातील बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल कंपाउंड येथे १३ जुलै रोजी अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या शिबिरात भारतभरातील […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष पदी शिवाजी महाजन* *”गाव तेथे शाखा पॅटर्न व सदस्य नोंदणी अभियान राबवणार:शिवाजी महाजन*
![]()
*महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष पदी शिवाजी महाजन* *”गाव तेथे शाखा पॅटर्न व सदस्य नोंदणी अभियान राबवणार:शिवाजी महाजन* अमळनेर प्रतिनिधी: तालुक्यातील आदर्श गाव देवगाव देवळी येथील युवक, सामाजिक कार्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे,उत्तर महाराष्ट्रात युवकांचे मोठ्या प्रमाणावर संघटन करणारे शिवाजीभाऊ महाजन यांना त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन […]
सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख* *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न*
![]()
*सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख* *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न* *अकोला* – धार्मिकता आणि सामाजिकता ह्या दोन्ही भिन्न गोष्टी असून मानवी समुहाचे कल्याण आणि उत्थानासाठी वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती आहे.धर्म हा आचरणासाठी असून त्यातील मानवतावादाच्या सत्यानुसार सर्व जाती धर्मांच्या सर्वसमावेशक सहभागाने प्रत्यक्ष सेवाभावी सामाजिक उपक्रम निरंतर राबवित राहिल्यानेच […]
राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांची कर्मभूमी स्मारकाला भेट; तरुणाईला दिली पुढाकार घेण्याची प्रेरणा”
![]()
“राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांची कर्मभूमी स्मारकाला भेट; तरुणाईला दिली पुढाकार घेण्याची प्रेरणा” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित शिंदे यांनी अलीकडेच अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्मारकाच्या कार्याचा आढावा घेतला आणि तरुण पिढीला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे मार्गदर्शन केले. “खान्देशचे बलस्थान […]
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक 13 जुलै 2025 नाशिक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न.
![]()
महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक 13 जुलै 2025 नाशिक शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात संपन्न. नाशिक प्रतिनिधी आज दिनांक 13 जुलै रविवार रोजी दुपारी दोन वाजता नाशिक शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पारपडली या […]
वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम”
![]()
“वृक्ष संवर्धनाची शिकवण देणारा शिक्षक – योगेश सनेर यांचा प्रेरणादायी उपक्रम” जळगांव प्रतिनिधी- “आपण किती वर्ष जगलात याला अर्थ नसून, कसे जगलात यालाच अर्थ असतो,” या विचारातून प्रेरणा घेत जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मजरे हिंगोणे येथील उपक्रमशील शिक्षक श्री. योगेश जगन्नाथ सनेर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणस्नेही दृष्टिकोन विकसित करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला […]
जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने*
![]()
*जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने* ___________________________ #जळगाव : *पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाचवी बहुमताच्या आधारावर जन सुरक्षा विधेयक पास करण्यात आले.* *याच्या विरोधात समविचारी संघटनांची बैठक मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.* *जन सुरक्षा विधेयक म्हणजेच जनतेची मुस्कटदाबी करणारे विधेयक आहे. जनतेचा आवाज आणि जनतेची […]
विलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न
![]()
विलासराव कोळेकर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसाटीच्या वतीने सत्कार संपन्न दि मॉडेल इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ.ऐ. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सैतवडे येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सैतवडे ( गुम्बद ) सरपंच सौ. उषा सावंत, सैतवडेचे (बोरसई ) साजीद […]

