श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकरांना दिवाळी फराळ वाटप
![]()
श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकरांना दिवाळी फराळ वाटप अमळनेर : धार्मिकतेसोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेल्या मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांना दरवर्षाप्रमाणे यंदाही वसू बारसच्या दिवशी दिवाळी फराळ वाटप करुन त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी गोड केली. मंगळग्रह सेवा संस्था नेहमीच सामाजिक भान राखत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. समाजाबरोबरच श्री मंगळग्रह मंदिरातील सेवेकऱ्यांचीही काळजी संस्था घेत […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद अमळनेर प्रतिनिधी – 29 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा मंगल कार्यालयात दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने डॉ. अनिल शिंदे, (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार), यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमा व्यासपीठावर डॉ. अनिल शिंदे, प्रतिभाताई शिंदे, अविनाश भालेराव, प्राध्यापक सुभाष पाटील, धनगर […]
अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
![]()
अमळनेर तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत जल साक्षरता विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई जल जीवन मिशन मिशन स्तर 3 (टप्पा 3) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद जळगांव यांच्या सहकार्याने व राष्ट्रविकास […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शक्ती प्रदर्शनातून जोरदार स्वागत अमळनेर प्रतिनिधी – महाविकास आघाडीचे तसेच काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथु शिंदे यांनी आज उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज सादर केला. संत सखाराम महाराज वाडी संस्थानमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी डॉ. अनिल शिंदे यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी […]
भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार २०२४,जाहीर
![]()
भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल हिंदूरत्न पुरस्कार २०२४,जाहीर पुणे उरुळीकांचन: डॉ मणी भाई मानव सेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित भारत सरकार संस्थेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल जयंती, व राष्ट्रीय एकात्मता दिन, तसेच सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे, निरंतर राष्ट्रसेवा करणाऱ्या […]
*आनंददायी समाजजीवन हिच खरी प्रकाशमान दीपावली…!* ============================ *संजय एम.देशमुख,(निंबेकर)ज्येष्ठ पत्रकार*, *अकोला* *मोबा.क्र. ९८७१३०४५४६*
![]()
आनंददायी समाजजीवन हिच खरी प्रकाशमान दीपावली…!* ============================ *संजय एम.देशमुख,(निंबेकर)ज्येष्ठ पत्रकार*, *अकोला* *मोबा.क्र. ९८७१३०४५४६* ============================= दीपावली म्हणजे दिव्याचा सण, प्रखर प्रकाशाची रोषणाई, वैभवाच्या रुणझुणरूपी अस्तित्वाची जाणीव आणि या आनंदमय मंगल पर्वातून सुख, समृद्धीची चाहूल..! आपल्या पाऊलांनी वैभव घेऊन येणाऱ्या माता महालक्ष्मीचे आगमन…! तिच्याच सान्निध्यात आशा आकांक्षा जागविण्याचा काळ…! मानसिक आणि भौतिक विकासाच्या दिशेने जाण्यासाठी प्रबळ आत्मविश्वासाने […]
खानदेशाच्या विकासासाठी खानदेश वैधानिक फोरम महत्त्वाची-विलासराव पाटील, खानदेश वैधानिक फोरमद्वारे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न
![]()
खानदेशाच्या विकासासाठी खानदेश वैधानिक फोरम महत्त्वाची-विलासराव पाटील, खानदेश वैधानिक फोरमद्वारे पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – खानदेश वैधानिक विकास फोरमच्या आयोजनात, भारतीय स्वातंत्र्याच्या 78 वर्षांच्या निमित्ताने “माझ्या संकल्पनेतील माझा खानदेश” या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यातून 78 निबंध […]
संगीत प्रेमींसाठी ‘सुमधुर गीतांचा 30 ऑक्टोबरला कार्यक्रम
![]()
अमळनेर दि २८- येथे 30 ऑक्टोबर ला संध्याकाळी ७ वाजता शहरातील जुना टाऊन हॉल येथे संगीत प्रेमींसाठी हिंदी-मराठी फिल्मी सुमधुर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दीपावली निमित्ताने रसिकांसाठी गाण्यांच्या फराळाची खास संगीत मेजवानी राहणार आहे.प्रवेश विनामूल्य आहे. *स्वरांजली म्युझिकल गृप, अमळनेर तर्फे* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्व दर्दी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा […]
मा. आमदार शिरीष चौधरी यांचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल, उमेदवारी अर्ज सादर करतांना तालुक्यातील मित्रपरिवारांची मोठी गर्दी
![]()
मा. आमदार शिरीष चौधरी यांचा अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल अमळनेर प्रतिनिधी – माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर करताना मित्र परिवाराची व अमळनेर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातून मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी, शिरीषदादा चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरी यांनी दादांचे औक्षण केले. नंतर सकाळी दहा वाजता सखाराम […]
डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार… महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन
![]()
डॉ अनिल शिंदे उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार… महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे डॉ शिंदे यांचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी_महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे उमेदवारी अर्ज सादर करणार आहे.. सकाळी वाडी संस्थान येथून संत सखाराम महाराज यांचे आशिर्वाद घेऊन वाजत गाजत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत… महाविकास आघाडीचे सर्व […]

