जेष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
![]()
डॉ. डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा अमळनेर : नेहमी नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवून समाजकार्यात वेगळी ओळख निर्माण करणारे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ डिगंबर महाले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून डॉ. डिगंबर महाले यांनी धार्मिकताच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात […]
पिळोदा येथे बालविवाह मुक्त भारत जनजागृती रॅली
![]()
पिळोदा येथे बालविवाह मुक्त भारत जनजागृती रॅली अमळनेर बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांनी तालुक्यातील पिळोदा गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच बालाजी विद्यालय एकत्रित पणे बालविवाह मुक्त भारत शपथ घेण्यात आली. या अभियाना अंतर्गत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली त्यावेळी गावातील सरपंच भारती पाटील उपसरपंच पदमाबई पारधी, ग्रामसेवक पवनकुमार […]
बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!* *बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु!- आमदार चंद्रकांतदादा पाटील*
![]()
*बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!* *बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु!- आमदार चंद्रकांतदादा पाटील* बाणेर- बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिले. तसेच,नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांचे आणि गस्त […]
के.डी.गायकवाड माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन…
![]()
*के.डी.गायकवाड माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन…* अमळनेर – येथील के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री.आर.बी.शेलकर सर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले.तसेच विद्यार्थी यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल भाषणे केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,पर्यवेक्षक श्री.डी.एस.पाटील सर,श्री.एम.आर.सोनवणे […]
नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन
![]()
नर्मदा मेडिकल फाउंडेशनमधील यशस्वी पित्ताशयाचे ऑपरेशन अमळनेर प्रतिनिधी नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर येथे अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे ऑपरेशन (Laparoscopic Cholecystectomy) करण्यात आले, ज्यामध्ये १४ पित्ताशयाचे मोठे खडे यशस्वीरित्या काढण्यात आले. या अद्वितीय कार्यात डॉक्टरांच्या संघाने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांनी ही प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये डॉ अनिल शिंदे, डॉ सौरव पाटील, डॉ संदीप जोशी, डॉ मयूर महाजन, […]
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन
![]()
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील होते. भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी याकरिता विद्यार्थी यश पाटील, शिक्षक […]
नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता
![]()
नवीन आशा: जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती मोहिम अमळनेरमध्ये हक्कांचा आणि सन्मानाचा मार्ग ठरवण्यासाठी सामुदायिक एकता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जागतिक एड्स दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत एक नव्या उद्देशाला गाठून अमळनेर शहरात आय.सी.टी.सी. व ए.आर.टी विभाग ग्रामीण रुग्णालयामध्ये जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमात शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालये, आणि सामाजिक संस्थांचे […]
अंबर्षी टेकडीवर रविवारी ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन सोहळा, नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर
![]()
अंबर्षी टेकडीवर ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन नवीन आरोग्याची पहाट अंबर्षी टेकडीवर! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) रविवारी, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी, अंबर्षी टेकडीवर बावीस्कर परिवारातर्फे लावलेल्या ओपन जिम सामग्रीचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. २२ फुटी हनुमान मंदिराच्या परिसरात लावलेल्या या व्यायाम साधनांनी नागरिकांना विविध प्रकारांचे सर्वांगीण व्यायाम करण्याची अद्वितीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
![]()
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका श्रीमती अनिता दिपक बोरसे यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी मांडले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रमाणे प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करून आपले शिक्षणाचे ध्येय साध्य केले, त्याप्रमाणे आपले ध्येय साध्य […]
कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन
![]()
कळमसरे येथे भव्य श्री दत्त जयंती उत्सव: अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सर्व धर्मनुरागी समाज बांधवांना आमंत्रित करण्यात आनंद वाटतो की आमच्या येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा कळमसरे तालुका अमळनेर येथे श्री दत्त जयंती निमित्ताने भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने वै. ह. भ .प विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) तसेच वै ह.भ.प अंबादास महाराज […]

