के.डी.गायकवाड माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन…
1 min read

के.डी.गायकवाड माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन…

Loading

*के.डी.गायकवाड माध्यमिक विद्यालयात महामानवाला अभिवादन…*

 

अमळनेर – येथील के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
शाळेचे वरिष्ठ शिक्षक श्री.आर.बी.शेलकर सर यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले.तसेच विद्यार्थी यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल भाषणे केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,पर्यवेक्षक श्री.डी.एस.पाटील सर,श्री.एम.आर.सोनवणे सर,सौ.पी.आर.पारधी मॕडम सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *