कपिल मनोरे यांना पीएचडी पदवी प्रदान*
![]()
*कपिल मनोरे यांना पीएचडी पदवी प्रदान* —————————————————— अमळनेर: येथील खानदेश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक कपिल राजेंद्र मनोरे यांनी क.ब.चौ. उ.म.वि,जळगाव या विद्यापीठात आपले संशोधन थिसेस सादर केले.त्यांचा पीएचडी वायवा हा दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाइन संपन्न झाला. त्यांचा विषय *ए स्टडी ऑफ पेशंट्स सॅटिस्फॅक्शन अँड सर्विस कॉलिटी […]
फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी
![]()
फार्मसी महाविद्यालयात श्रीमंत प्रतापशेटजी यांची १४५ वी जयंती साजरी अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात दानशूर व्यक्तिमत्व, शिक्षण, उद्योग, सेवा व अध्यात्म अशा विविधांगी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणारे श्रीमंत प्रतापशेठ यांची १४५ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रताप […]
कर्मयोगी, दानशूर प्रताप शेठजी यांना अभिवादन: एक आदर्श प्रेरणा
![]()
कर्मयोगी, दानशूर प्रताप शेठजी यांना अभिवादन: एक आदर्श प्रेरणा अमळनेर प्रतिनिधी खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे प्रताप महाविद्यालयाचे संस्थापक, कर्मयोगी व दानशूर श्रीमंत प्रताप शेठजी यांच्या 145 व्या जयंती निमित्त एक अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी प्रताप शेठजी आणि श्रीमती भागीरथीदेवी मोतीलालजी […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन कीटचे वाटप.*
![]()
*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन कीटचे वाटप.* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप आणि चंद्रानंद कृषि पणन संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून स्व.अनंतराव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गावदेवी मंदिर अंजूर येथे दिव्यांग आणि गरीब गरजू लोकांना रेशन किटचे वाटप करण्यात […]
*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*
![]()
*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* महाराष्ट्रातील सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा,अशा सर्वच क्षेत्रात कार्य करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कवी,कथाकार,लेखक,साहित्यक यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा शैक्षणिक संस्था भुसावळ यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्यास गती मिळावी प्रेरणा मिळावी त्यामधून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण […]
अजय भामरे ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने सन्मानित !*
![]()
*कवी अजय भामरे ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने सन्मानित !* अमळनेर (प्रतिनिधी):- ‘भारतीय दलित साहित्य अकॅडमी, दिल्ली’ या संस्थेचे ४० वे राष्ट्रीय साहित्यकार संमेलन व पुरस्कार वितरण दि. ८ व ९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे घेण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कवी व सामाजिक कार्यकर्ते अजय भामरे (अमळनेर) यांना “महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप राष्ट्रीय अवार्ड-२०२४” प्रदान करण्यात […]
अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील “पालखी” नाटकाने जिंकले रसिकांचे मन
![]()
अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील “पालखी” नाटकाने जिंकले रसिकांचे मन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरचा कलाप्रेमी वर्ग शुक्रवारी महत्त्वाच्या सांस्कृतिक इव्हेंटसह एकत्र आला, ज्यामध्ये “पालखी” नाटकाची अद्वितीय सुरुवात झाली. रंगकर्मी हर्षल पाटील यांच्या प्रमुख भूमिकेतले हे नाटक, लेखक दि. बा. मोकाशी यांनी लेखन केले आहे, आणि याचा दिग्दर्शन मा. शंभू पाटील यांनी आपल्या खास शैलीत […]
मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……*
![]()
*मायेची उब आणि शिक्षणाची भूक या संकल्पनेतून……* *उदयकाळ फाऊंडेशन पुणे* आयोजित पुरंदर तालुक्यातील अति-दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव करणाऱ्या आदिवासी आदिवासी पाडा बहिरवाडी येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिनांक १०/१२/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगण येथे नियोजित वेळेत शैक्षणिक मार्गदर्शन व ३५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. उदयकाळ फाउंडेशन ही संस्था गेली […]
सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ
![]()
सु.आ.पाटील माध्यमिक विद्यालय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ प्रतिनिधी पिंपळे कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर यांच्या प्रेरणेने “एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन” ‘आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर ” द्वारा बालविवाह मुक्त भारत ची शपथ घेण्यात आली. तसेच “सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई “द्वारा तंबाखू मुक्त भारत […]
राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे*
![]()
*राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करा: शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे* *शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची राज्यातील शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने अंमलबजावणी करून निर्णय घेण्यात यावी यासाठी शिक्षण सहसंचालक पानझडे यांच्याशी चर्चा .* ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्याकरीता कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे […]

