*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*
1 min read

*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

Loading

*डॉ.बी जी गायकवाड यांना महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

महाराष्ट्रातील सामाजिक, संस्कृतीक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा,अशा सर्वच क्षेत्रात कार्य करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कवी,कथाकार,लेखक,साहित्यक यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा शैक्षणिक संस्था भुसावळ यांच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांच्या कार्यास गती मिळावी प्रेरणा मिळावी त्यामधून समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे यामधून नवीन परिवर्तन समाजाची निर्मिती व्हावी या हेतूने दरवर्षी राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गुणगौरव पुरस्कार प्रदान केले जातात.
८ डिसेंबर रोजी शहरातील कृष्णाचंद्र सभागृह रेल्वे स्टेशन जवळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत राज्यस्तरीय पुरस्कार 2024 चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रवक्ता तथा संचालक लाड बुद्धा टीव्ही चॅनलचे भैय्याजी खैरकर शहरातील हृदयरोग तज्ञ तथा समाजसेवक डॉक्टर राजेश , मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *