07 Mar, 2026

१२ ऑगस्ट रोजीच्या ना.अजित पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी जोरदार सुरु शेतकरी संवाद व विद्यार्थी संवाद मेळाव्यासह महायुती समेट बैठकही होणार नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटलांनी केले मार्गदर्शन

Loading

१२ ऑगस्ट रोजीच्या ना.अजित पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी जोरदार सुरु शेतकरी संवाद व विद्यार्थी संवाद मेळाव्यासह महायुती समेट बैठकही होणार नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटलांनी केले मार्गदर्शन अमळनेर-१२ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार अमळनेर दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची तयारी आपण आतापासूनच सुरु केली आहे, ना.पवारांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा व विद्यार्थी, युवा संवाद […]

1 min read

डॉ योगेश महाजन अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा)यांच्या कार्याची दखल घेत संत सावता माळी मंडळाच्या वतीने केला सहपत्निक सत्कार

Loading

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदरणीय अण्णासाहेब डॉ योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा)यांच्या सोनेरी कार्याची दखल घेत श्री संत सावता माळी सेवा मंडळ आणि सावित्रीमाई महिला मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 20 वर्षांपासून दिव्यांग मुला मुलींची निस्वार्थ सेवा करत नुसतं विशेष शिक्षणच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास, आदर्श […]

1 min read

केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांची मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

Loading

केंद्रीय राज्यमंत्री ना रक्षाताई खडसे यांची मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी केंद्रीय राज्य मंत्री ना रक्षाताई खडसे यांचे निवासस्थानी केले जंगी स्वागत. आज केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार ना रक्षाताई खडसे यांनी धुळे दौऱ्यावर असताना मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्या […]

1 min read

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान

Loading

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान अमळनेर – केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षर ज्ञान अवगत केले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य रशियात प्रसिद्ध झाले तसेच 27 भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरित झाले ही बाब […]

1 min read

अमळनेरला महाविकास आघाडीने विधानसभेची जागा काँग्रेसला द्यावी.. अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्ष श्रेष्ठांकडे मागणी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न..

Loading

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक दि.1 ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 1.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, काँग्रेस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख, तालुका प्रभारी श्रीमती अर्चना पोळ, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ, प्रदेश प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर तालुका अध्यक्ष बी.के सूर्यवंशी […]

1 min read

महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन कार्यकारिणीची वार्षिक सभा नाशिक येथे संपन्न 

Loading

महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन कार्यकारिणीची वार्षिक सभा नाशिक येथे संपन्न महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनची वार्षिक कार्यकारिणी सभा आज कालिका सभागृह नाशिक येथे नाशिक जिल्हा खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अशोक सावंत यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सभेत ३ री राज्यस्तरीय खेलो मास्टर्स स्पर्धेचे आयोजन […]

1 min read

शैक्षणिक मागण्यांसाठी ६ ऑगस्ट रोजी राज्यभर महामोर्चे,मुंबईत शाळा बंद आंदोलन,मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन

Loading

शैक्षणिक मागण्यांसाठी ६ ऑगस्ट रोजी राज्यभर महामोर्चे,मुंबईत शाळा बंद आंदोलन,मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि ६ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघणार असून मुंबईत शिक्षण निरीक्षक कार्यालयावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

1 min read

लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Loading

लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्ष उद्घाटन सोहळा खासदार व्ही मुरलीधरन संसदीय कार्य राज्यमंत्री राज्यसभा भारत सरकार यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या संगणक पक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन […]

1 min read

नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात ७ ऑगस्ट रोजी सकारात्मक शपथ पत्र सादर करण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन..

Loading

यावल : नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशतः अनुदानित व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात ७ ऑगस्ट रोजी सकारात्मक शपथ पत्र सादर करण्यासाठी मा.तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन देण्यात आले . . . यावेळी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन […]

1 min read

साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड

Loading

साहित्यिक चळवळी परस्परांना पूरक असाव्यात – पुष्पराज गावंडे शब्दवेल पनवेलची बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवड अकोला दि.०३- सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ,पनवेल (नोंदणीकृत) या संस्थेचा बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी निवडपत्र प्रदान समारंभ मथुरा लॉन्स, शेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नितीन वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, शाखा बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी अजय माटे, उपाध्यक्ष दीपक सरप […]

1 min read