अमळनेरला महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन .. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे जेष्टांना मार्गदर्शन
![]()
अमळनेरला महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन .. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे जेष्टांना मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय अमळनेर येथे महसूल पंधरवाड़ा 2024 अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बाबत शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.उपविभागीय अधिकारी श्री.महादेवजी खेड़कर साहेब […]
अमळनेरकरांना महिला नेतृत्वाविषयी सहानुभूती? स्मिता वाघ यांच्या नंतर तिलोत्तमा पाटलांच्या पाठी उभी राहणार जनता?
![]()
अमळनेरकरांना महिला नेतृत्वाविषयी सहानुभूती? स्मिता वाघ यांच्या नंतर तिलोत्तमा पाटलांच्या पाठी उभी राहणार जनता? अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय घडामोडींनी गती घेतल्याचे दिसून येत आहे, आणि त्यामुळे चर्चेचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, अपक्ष उमेदवारीची घोषणा केलेले माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर दबाव आणून त्यांना विधान […]
विद्यार्थी विकासाचा ध्यास हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय असणे गरजेचे-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
![]()
विद्यार्थी विकासाचा ध्यास हेच शिक्षकाचे अंतिम ध्येय असणे गरजेचे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती आजच्या विद्यार्थ्यात आणि उद्याच्या नागरिकात असून आजच्या विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यात त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे ध्येय शिक्षकाचे असणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित सत्कार […]
परळी पोलखोल आयेजीत यज्ञ गायत्री यज्ञ का व कशासाठी ? भगिरथ बद्दर
![]()
परळी पोलखोल आयेजीत यज्ञ गायत्री यज्ञ का व कशासाठी ? समस्त बंधू आणि भगिनींनो! आज आपण पाहत आहोत देशात समस्या समस्या आहेत. आपण भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत. परंतु समस्यांचे समाधान व्हावे असे कोणाला का वाटत नाही? सर्व जण माझं माझं विचार करत माझं, घर माझा परिवार,माझे नातेवाईक, माझी जात, माझा धर्म, माझा समाज, […]
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा
![]()
एंजल हायस्कूल येथे कारगिल हुतात्मा विजय दिन साजरा पुणे उरुळी कांचन: लद्दाख कारगिल युद्धामध्ये आपल्या देशातील सैनिकांनी सर्वस्व अर्पण करून शौर्याने लढाई जिंकली. मात्र या युद्धामध्ये अनेक शूरवीर सैनिकांना विरत्व प्राप्त झाले , शहीद झाले. आपले सर्वस्व पणाला लावून समर्पित भावनेने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. त्यांचे समर्पण प्रत्येक भारतीय कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या स्मरणार्थ […]
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे जागतिक आश्चर्य – प्रा.डॉ.राहुल निकम
![]()
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे जागतिक आश्चर्य – प्रा.डॉ.राहुल निकम अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे निव्वळ दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने निर्माण केलेली अद्भुत कलाकृती असून ते जागतिक स्तरावरील एक आश्चर्य आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा सामान्य श्रमजीवी, कष्टकरी माणूस असून तो उद्याच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहत असतो. अण्णाभाऊंचे साहित्यात शृंगार नसला तरी अंगार मात्र […]
जळगांव जिल्हा पूर्व वि. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ ची निवडणूक बिनविरोध. तज्ञ संचालक पदि डॉ प्रदिप साखरे. यांची निवड
![]()
जळगांव जिल्हा पूर्व वि. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ ची निवडणूक बिनविरोध. तज्ञ संचालक पदि डॉ प्रदिप साखरे. यांची निवड. जळगांव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळचे उपाध्यक्ष श्री. राजु बाबुलाल लवांडे, मा. चिटणीस श्री विनोद विश्वनाथ पाटील तसेच खजिनदार श्री. प्रशांत सुरेश सोनवणे यांनी त्यांच्या पदांचा […]
अमळनेरला २२ ते २४ ऑगस्ट २०२४ साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह संपन्न होणार… साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी दिली माहिती..
![]()
अमळनेरला २२ ते २४ ऑगस्ट २०२४ साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह संपन्न होणार… साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी दिली माहिती.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेरची मुलुख मैदान तोफ विधानसभेत अमळनेरचे ३ वेळा प्रतीनिधित्व ज्यांनी केले असे जनतेचे लाडके माजी आमदार साथी गुलाब बापू ज्यांना पूर्व व पश्चिम खान्देश “शिंगाड्यावाला शेतकरी नेता” म्हणून […]
निवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घ्यावी- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन
![]()
निवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घ्यावी- गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’.दिवस असतो.. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होते.. सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याची […]
लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न
![]()
लासूर केंद्राची शिक्षण परिषद मजरेहिंगोणे शाळेत संपन्न-लासूर केंद्राची शिक्षण परिषद दिनांक 31 जुलै, 2024 रोजी मौजे -मजरे हिंगोणा मार्फत मजरेहिंगोणे शाळेत संपन्न झाली कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीच्या पूजनाने व ईशस्तवनाने झाली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख श्री उत्तम चव्हाण हे तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी श्री आर ओ वाघ तसेच गटशिक्षणाधिकारी श्री अविनाश पाटील हे उपस्थित […]

