चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी आज दि.15/08/2024 वार-गुरुवार रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाला श्री. वाघ बाबा(मॅनेजर-बालाजी संस्थान, पारोळा),श्री. रघुनाथ माळी […]
व्ही. झेड. पाटील, हायस्कूल शिरूड ला स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा.
![]()
व्ही. झेड. पाटील, हायस्कूल शिरूड ला स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा. 15 ऑगस्ट 2024 रोजी 78 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील ध्वजारोहणाचे शालेय समिती उपाध्यक्ष श्री. संतोष काशीराम बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी शालेय समिती शिरुड हायस्कुल, गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्तचे औचित्य साधून हायस्कूल ते शिरूड ग्रामपंचायत ते गावापर्यंत 300 फूट […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
![]()
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे स्वातंत्र्य दिवस व संपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ मंडळाचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी संचालन केले… देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक राजाराम बंडू बैसाणे यांनी शाळेचे […]
जैतपीरचा विद्यार्थी संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ
![]()
जैतपीरचा विद्यार्थी संभाजीनगर ला भरतीसाठी जात असतांना त्याचे ओरिजनल कागदपत्रे गहाळ अमळनेर प्रतिनिधी- सर्वसामान्य कुटुंबातील एखादा विद्यार्थी भरतीसाठी जात असतांना त्याचे अचानक कागदपत्रे जर गहाळ झाली तर त्याच्यावर काय संकट निर्माण होतं असेल याची कल्पना न करणे बरे… सविस्तर माहिती अशी कि जैतपीर गावातील विद्यार्थी अग्नीवीर भरतीसाठी संभाजीनगर ला जात असतांना बॅग रेलवेतून चोरीस गेलेली […]
लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन
![]()
लोकमान्य विद्यालयात तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन अमळनेर: शासनाच्या “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज १४ ऑगस्ट २०२४ रोजी तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकमान्य विद्यालय-झामी चौक-कुंठे रोड-तिरंगा चौक-लोकमान्य विद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. यावेळी विद्यार्थ्यांकडून भारत माता की जय आणि वंदेमातरम् अशा घोषणा देण्यात […]
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करावे* *महापालिकेत आयुक्तांसोबतच्या बैठकीत भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची मागणी*
![]()
*मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करावे* *महापालिकेत आयुक्तांसोबतच्या बैठकीत भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची मागणी* मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने आज मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मुख्यालयात उत्तर मुंबईतील प्रलंबित विषयांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर […]
“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात ▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
![]()
“एक हात मदतीचा-दिव्यांगांचा कल्याणाचा” धरणगाव तहसील कार्यालयात शासकीय योजनांचा पंधरवडा उत्साहात ▪️दिव्यांगांच्या सोयी-सुविधेसाठी तहसील प्रयत्नशील; तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : राज्यात १ ते १५ ऑगस्टदरम्यान महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त धरणगाव शहरासह परिसरात धरणगाव महसूल कार्यालयाच्या वतीने शासकीय योजनांचा पंधरवड्याचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तहसील […]
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर
![]()
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर दिग्दर्शक एन. चंद्रा आणि दिग्पाल लांजेकर विशेष योगदान पुरस्काराचे मानकरी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ साठीचा स्व.राज कपूर […]
अमळनेरला भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम नव मतदारांची नाव नोंदणी व नावात दुरुस्ती असेल तर शिबिराचा लाभ घ्यावा- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर
![]()
अमळनेरला भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम नव मतदारांची नाव नोंदणी व नावात दुरुस्ती असेल तर शिबिराचा लाभ घ्यावा- उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर अमळनेर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अहर्ता दिनांक 01.07.2024 अंतर्गत नव मतदारांची नाव नोंदणी मयत मतदारांची वगळणी तसेच नावात दुरुस्ती करणे इत्यादी बाबींसाठी नागरिकांनी आपल्या मतदान केंद्रावरील मतदान […]
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा
![]()
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत व्हि. झेड. पाटील हायस्कुल, शिरुडला रांगोळी स्पर्धा अमळनेर प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी शिरूड माध्यमिक विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी राबवली जातात या वर्षी 15 ऑगस्ट चे औचित्य साधत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.. सविस्तर माहिती अशी कि शिरूड माध्यमिक विद्यालयात कला गुणांना वाव मिळण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त औचित्य साधून 5 […]

