09 Mar, 2026

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर

Loading

मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार २०२४ जाहीर दिनांक ३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती ग्लोबल स्काॅलर्स फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने पत्र देऊन कळविण्यातआले.सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असून आतापर्यंत समाजाची स्वराज्य देशा च्या माध्यमातून खूप चांगले कार्य करत आहेत म्हणून भारतीय रत्न पुरस्कार २०२४ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुढच्या महिन्यात २९ […]

1 min read

९ व ११ ऑगस्ट रोजी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी निदर्शन आंदोलन करणार… समन्वय समितीच्या घटक संघटनांची तातडीची बैठक मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार- महाराष्ट्र शिक्षक संघ (फेडरेशन)

Loading

९ व ११ ऑगस्ट रोजी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी निदर्शन आंदोलन करणार समन्वय समितीच्या घटक संघटनांची तातडीची बैठक मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार महाराष्ट्र शिक्षक संघ (फेडरेशन) अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी विधानसभा अधिवेशनात. नागपूर मुक्कामी राज्याच्या मा. मुख्यमंत्र्याना जुनी पेन्शन ज्या सुधारित स्वरुपात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा ढाचा निवेदनाव्दारे […]

1 min read

रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा

Loading

रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा अमळनेर प्रतिनिधी रोटरी वर्षा 2024-25 साठी दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी रविवारी सायंकाळी 7.00 वाजता बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विषेश आकर्षन व प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथिल PRA फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरिता नवीन धोरण तयार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा […]

1 min read

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न.

Loading

भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न. सेंट अलाॅयसेस हायस्कूल व डि.एल. हिंदी विद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित […]

1 min read

अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघटनेच्या वतीने समस्याबाबत निवेदन

Loading

अमळनेरात मंत्री ना.चंद्रकांत पाटलांना सानेगुरुजी ग्रंथालय संघटनेच्या वतीने निवेदन अमळनेर प्रतिनिधी मा. मंत्री उच्च तंत्रशिक्षण व महा.राज्य.दादासाहेब चंद्रकातजी पाटील हे अमळनेर येथे आले असता पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय व जळगाव जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने दादांच्या सत्कार करण्यात आला व शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदानात वाढ , ग्रंथालय वर्ग बदल करणे , नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे अशा […]

1 min read

महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण- संदीप घोरपडे

Loading

महाराष्ट्राची ही लाल परी, सोडवी सर्वांना घरीदारी, …….. पण संदीप घोरपडे 1960-70 च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्राला बैलगाडीच्या प्रवासातून सुटका देत लाल परीने सर्वांना आपल्या अंगा खांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर फिरविले. नव्हे, एक प्रकारे सर्वांना आपल्या अस्तित्वाचा लळाच लावला. आबालवृद्धांना आपल्या उबदार पंखांखाली घेऊन गरजेनुसार सर्वदूर अलगद नेऊन पोहोचविले. शालेय विद्यार्थ्यांना तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी, खेडेगावातील मुलांना सुट्टीच्या […]

1 min read

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व ग्रामिणची जम्बो कार्यकारिणी जाहीर मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र,

Loading

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व ग्रामिणची जम्बो कार्यकारिणी जाहीर मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र, अमळनेर- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अमळनेर शहर व ग्रामीणची जंबो कार्यकारणी तसेच प्रमुख महिला पदाधिकारी यांची नावे मंत्री अनिल भाईदास पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. तसेच प्रताप महाविद्यालय व धनदाई […]

1 min read

रोट कानबाईना

Loading

रोट कानबाईना उना सरावन महिना भलता पवतीर तो बाई मनी कानबाईना रोट पंचमीना मवरे आवराई जाई//१// शनवारले उनी कानबाई सपत्या काढा भीतवर भाजीभाकर ना परसाद खाईल्या तुम्ही पोटभर//२// उना दौडत आईतवार निवद पुरण वरणना देऊ लाडकी मनी कानबाईले मंदिरमा सजाडी देऊ//३// ढोरे,ढाकरे, पोरेसना पाच,पाच मुठा गहू दरसाल पीठ वाढे वाडा भरेल शे रे भाऊ//४// कानबाई, […]

1 min read

वाचन संस्कृती गावागावात शहरा शहरात रुजविणे काळाची गरज- कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार

Loading

वाचन संस्कृती गावागावात शहरा शहरात रुजविणे काळाची गरज. कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार सुशिक्षित आणि सुजाण पिढी देशहितासाठी निर्माण करावयाची असेल तर गावागावात शहरा शहरात वाचन संस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे मत जिल्हा कोषागार अधिकारी राजेंद्र खैरनार यांनी असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व पालक शिक्षक संघातर्फे इयत्ता दहावी मार्च 2024 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम […]

1 min read