09 Mar, 2026

परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग

Loading

परंपरेला छेद देत मंगलाबाई मैराळै यांचा धाडसी निर्णय; अमळनेर तालुक्यात मुलीने दिला वडिलांना अग्निडाग अमळनेर प्रतिनिधी समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत आहे. मात्र, अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सहा मुलींपैकी एक असलेल्या […]

1 min read

खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद , ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम

Loading

खान्देशात विद्रोही विचारांची हाक : शाहीर संभाजी भगत यांचा अमळनेरात सत्कार व संवाद ९ मार्च २०२६ रोजी मराठी वाड्मंडळ नांदेडकर सभागृहात कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले १५ वे विद्रोही साहित्य संमेलन येत्या २ व ३ मे २०२६ रोजी सातारा येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्ष तथा […]

1 min read

जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान , निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन

Loading

जळगावात राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचा भव्य सोहळा; ५० जणांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान निसर्ग मित्र समितीचे कार्य प्रेरणादायी – आ. किशोरभाऊ दराडे यांचे प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधी (आर. आर. सोनवणे) जळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती, जळगाव व सार्वजनिक सेवा मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. आबासो रघुनाथ आत्माराम […]

1 min read

अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला , ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन

Loading

अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड हरपला ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे काकी यांचे दुःखद निधन अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या, अमळनेर महिला मंचच्या अध्यक्षा तथा विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. अपर्णा शेखर मुठे (काकी) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने […]

1 min read

नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा , ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती.

Loading

नवव्या दिवशीही पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला नवी ऊर्जा ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, कुमार कडलक, कल्पेश महाले यांची उपस्थिती. मुंबई: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा ध्यान उपक्रम नवव्या दिवशीही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला […]

1 min read

पेन्शनच्या प्रतीक्षेत गेले जीव… तरीही शासन सुस्तच! ५ मार्चपासून आझाद मैदानावर ‘श्रद्धांजली अर्पण’ आंदोलन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी

Loading

पेन्शनच्या प्रतीक्षेत गेले जीव… तरीही शासन सुस्तच! ५ मार्चपासून आझाद मैदानावर ‘श्रद्धांजली अर्पण’ आंदोलन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय देण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी :(ईश्वर महाजन) राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेले आणि टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शनच्या प्रतीक्षेत […]

1 min read

जागतिक महिला दिनी सौ. अनुपमा जाधव यांना ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे होणार सन्मान , शिक्षण, साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल

Loading

जागतिक महिला दिनी सौ. अनुपमा जाधव यांना ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे होणार सन्मान शिक्षण, साहित्य, समाजसेवा आणि पर्यावरण कार्यातील बहुआयामी कर्तृत्वाची दखल मुंबई प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘सा. आम्ही मुंबईकर’ तर्फे सौ. अनुपमा रामेश्वर जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षण, साहित्य, समाजकार्य आणि पर्यावरण संवर्धन या विविध […]

1 min read

प्रकाश वाट (कवितासंग्रह) परिचय – “आशावादी जीवना “ची वाट दाखवणारा “प्रकाश वाट”

Loading

प्रकाश वाट (कवितासंग्रह) परिचय – “आशावादी जीवना “ची वाट दाखवणारा “प्रकाश वाट” अमळनेर प्रतिनिधी प्रा. प्रकाश भंडारकर लिखित ‘प्रकाश वाट’ हा कवितासंग्रह अमळनेर येथील “कस्तुरी प्रकाशन “यांनी प्रकाशित केला असून या कवितासंग्रहात जवळजवळ 68 कविता आहेत. यातील बहुतांश कविता या सहज ,सोप्या शब्दात निरागस अशा पद्धतीने, एका प्रतिभा संपन्न कवीचे आत्मकथन वाचल्या सारखे वाटते. त्यांच्या […]

1 min read

जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान

Loading

जागतिक महिला दिनानिमित्त मालगुंड येथे राज्यस्तरीय महिला गौरव सोहळा अमळनेरच्या उपक्रमशील शिक्षिका शैला बैसाणे यांचा होणार सन्मान अमळनेर प्रतिनिधी : ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान व निवडक महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम कवी केशवसुत स्मारक, मालगुंड (जि. रत्नागिरी) येथे […]

1 min read

8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर

Loading

8 मार्च रोजी ईगल फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ईगल फौंडेशनचे सन 2026 चे राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी […]

1 min read