कु.समीक्षा माकोडेने संपादन केला विभागस्तरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
![]()
कु.समीक्षा माकोडेने संपादन केला विभागस्तरीय कला उत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक. जळगांव प्रतिनिधी जळगांव:एस.सी.ई.आर.टी. महाराष्ट्र, पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने काल शासकीय अध्यापिका विद्यालय, जुना आग्रा रोड, नाशिक येथे विभागस्तरीय कला उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत के.सी. ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इ.१२वी कला […]
अमळनेर येथे हैदराबाद गॅझेटिअर’वरून ओबीसी बांधव आक्रमक* ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबविण्याबाबत प्रांतांना दिले निवेदन
![]()
*अमळनेर येथे हैदराबाद गॅझेटिअर’वरून ओबीसी बांधव आक्रमक* ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीर घुसखोरी थांबविण्याबाबत प्रांतांना दिले निवेदन अमळनेर प्रतिनिधी :– आंदोलनाच्या झुंडशाहीला बळी पडून शासनाने हैदराबाद गॅझेटिअरबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा पूर्णपणे असंविधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा. सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागास वर्ग (SEBC) या प्रवर्गातून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण […]
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम
![]()
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी रोटरी क्लब अमळनेरचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती जोपासावी व चांगल्या सवयी विकसित व्हाव्यात या उद्देशाने एक विशेष उपक्रम राबविण्यात आला. नवजीवन प्लस सुपर शॉपी यांच्या सहकार्याने “संकल्प – चांगला माणूस बनण्याचा” (संकल्पना व संपादन – श्री. गिरीष कुलकर्णी) हे पुस्तक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले. […]
पोलीस निरीक्षक सुनील पवारांना राष्ट्रवादी शप पक्षाकडून शुभेच्छा…
![]()
पो.नि.पवारांना राष्ट्रवादी शप पक्षाकडून शुभेच्छा… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील धरणगाव — येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. धरणगावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असलेले पोलीस निरीक्षक सुनिल पवार एक हाडाचे शिक्षक असून वैचारिक दृष्टीने अतिशय प्रगल्भ […]
पालक- शिक्षक संघातर्फे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*.
![]()
*पालक- शिक्षक संघातर्फे ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न*. आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव, येथे पालक- शिक्षक संघातर्फे शिक्षकदिनाच्या पूर्व संध्येला शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री सुधाकर गोविंद सोनवणे यांनी गणेश पूजन करून माल्यार्पण केले . […]
अमळनेरमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आरती सेवेला भाविकांची गर्दी – भव्य स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार
![]()
अमळनेरमध्ये गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आरती सेवेला भाविकांची गर्दी – भव्य स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गणेशोत्सवाच्या आठव्या (८) दिवशी अमळनेर शहरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा संगम अनुभवायला मिळाला. शहरातील विविध मानाचे गणेशोत्सव मंडळांमध्ये झालेल्या भव्य आरती सेवेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. या दिवशी आरती सेवेचा मान रामेश्वरनगर गणेशोत्सव […]
मौर्य क्रांती संघातर्फे कवी अजय भामरे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक*
![]()
*मौर्य क्रांती संघातर्फे कवी अजय भामरे यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक* अमळनेर, प्रतिनिधी: मौर्य क्रांती महा( सेवा) संघ , महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने १३ ऑगस्ट २०२५ राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत शिक्षक,कवि अजय भामरे यांनी स्वरचित काव्यलेखन व वाचन केले होते. या स्पर्धेत त्यांच्या कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. येत्या नोव्हेंबर […]
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते* *प्रवीण उबाळे यांना मातृशोक*
![]()
*आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते* *प्रवीण उबाळे यांना मातृशोक* मुंबई, दि.४- नवी मुंबई सानपाडा येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे संस्थापक सदस्य व समितीचे माजी अध्यक्ष आयु.प्रविण नामदेव उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांच्यावर सानपाडा येथील एम. पी.सी.टी.हॉस्पिटल […]
खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन..
![]()
खान्देश शिक्षण मंडळाची मतदार यादी अद्यावत करा प्रसाद शर्मा यांचे अध्यक्ष व संचालक मंडळाला निवेदन.. अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर येथील फेलो, पेट्रन व व्हाईस-पेट्रन सभासदांची मतदार यादी फोटोसह अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्री. राजकुमारजी छाजेड यांनी निविदा भरली असून, मंडळाकडून दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मतदार यादी फोटोसह जाहीर करण्यात […]
प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती*
![]()
*प्रा.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती* ———————————————— अमळनेर प्रतिनिधी: खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेरच्या प्रभारी प्राचार्य म्हणून ३ सप्टेंबर २०२५ पासून नियुक्ती केली आहे. माजी प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे ३१ मार्च २०२५ रोजी वयाचे ६२ वर्ष पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यामुळे खान्देश शिक्षण मंडळाने प्रा.डॉ.हर्षवर्धन जाधव यांची प्रभारी प्राचार्य म्हणून निवड केली आहे. या प्रसंगी […]

